Originally posted by: mishkil88
sanjay jadhav ?? To director aata serial madhe acting karto ??
हो, कडकी लागली असेल, कारण आता काही pictures पण नाहीत ना चालू त्याचे.
त्याने acting school पण चालू केलीये. काल परवाच news होती.

Sid चा वडिलांचा खून झालंय असा काल दाखवलाय, तस जर असेल ना तर फार बरं होईल, त्या बेडूक डोळ्या माणसापासून सुटका होईल. किती तो irritating आहे actor. एकाच tone मध्ये dialogues बोलतो, tartar, tartar असा आवाज आहे त्याचा.
भयानक slow आहे हे serial.
Makers ने खरच फार seriously घेतलंय की काय की जो पर्यंत ssr case चा निकाल लागत नाही तो पर्यंत आम्ही पण असाच घोळवत ठेवू प्रकरण. बहुतेक 1 month झाला असेल ना चालू होऊन serial, पण म्हणावं तसं काहीच प्रगती नाहीये स्टोरी मध्ये👎🏼
SSR case cha nikal lagel asa vatata ka tula..? ..aata tar news चॅनेलवाले tyala ssr drug case ase म्हणतात.Originally posted by: iluvusakshi
Sid चा वडिलांचा खून झालंय असा काल दाखवलाय, तस जर असेल ना तर फार बरं होईल, त्या बेडूक डोळ्या माणसापासून सुटका होईल. किती तो irritating आहे actor. एकाच tone मध्ये dialogues बोलतो, tartar, tartar असा आवाज आहे त्याचा.
भयानक slow आहे हे serial.
Makers ने खरच फार seriously घेतलंय की काय की जो पर्यंत ssr case चा निकाल लागत नाही तो पर्यंत आम्ही पण असाच घोळवत ठेवू प्रकरण. बहुतेक 1 month झाला असेल ना चालू होऊन serial, पण म्हणावं तसं काहीच प्रगती नाहीये स्टोरी मध्ये👎🏼
मी चुकून या thread वर पोस्ट केली.
मला काय घडलंय त्या रात्री या thread वर करायची होती..
याचा 2 तसाच महा episode आहे .
8वाजता. संडे ला.
म्हणजे हे संपणार की काय?
पण RKC तर 11 वाजता आहे.
नक्की काय गडबड आहे यार या लोकांची काहीच कळत नाही.
अजूनही त्यांचं ठरत नाही आहे की ही serial चालू ठेवायची का बंद करायची.Originally posted by: iluvusakshi
याचा 2 तसाच महा episode आहे .
8वाजता. संडे ला.
म्हणजे हे संपणार की काय?
पण RKC तर 11 वाजता आहे.
नक्की काय गडबड आहे यार या लोकांची काहीच कळत नाही.
आज या सिरीयल चा 2 तासाचा महा episode होता, मला वाटल बहुतेक serial संपवायचा दिशेने काही तरी करतील, पण उलट या मध्ये dr ने अजून एक खून केला आणि तो ही पोलीस इन्स्पेक्टर चा.
आता मात्र हद्द झाली, अजून किती वाढवणार आहेत?
त्या खऱ्या पोळ ने पण काहीतरी 6 की7 खून केले होते, यामध्ये तर जवळपास10 झाले आहेत.
आता संपवा यार ही सिरीयल, त्याची modus operandi प्रत्तेक वेळी same आहे. पहिले गोड गोड बोलायचं आणि नंतर काटा काढायचा.
आत यात नवीन असा काहीच उरला नाहीये.
जेव्हा RKC ची वेळ 11 ची ठेवली तेव्हाच खरं तर कळाल होतं की याला EXTENSION मिळालाय. पण अजून किती किस काढणार यार याचा?
दोन्ही SERILAS चा डायरेक्टर SAME आहे म्हणून का ZM ने EXTENSION दिलाय???
Mala ho vatla sampel... Pan nahi.... Nakoch te pahana
Flop show ...inspector cha khun tar height of stupidity.
Ata ugach kahi apexa n thevta ek savay mhanun paht rahych. Suspense vagare sodun...babu family drama pahaycha.
N ti ACP....No need to talk about her. Character tar hopeless ahech pan ya serial madhil sarvat vaeet acting hichich ahe. Baki sare actors mastta acting kartat
ACP लेवल ची व्यक्ती इतकी मूर्ख असते का?
समोरच माणूस कसा आहे हे साधं कळतं नाही तिला?
त्या DR. च्या गळ्यात पडून काय रडते...
माझ्या आयुष्यात एक नवीन माणुस आला आहे असा नवऱ्याला काय सांगते..
NONSENSE😡
comment:
p_commentcount