Originally posted by: WolfieCandy5
Ek actress avdat nahi mhanun ti serial nahi baghaychi? ... tyat itar loka hi Kam kartat na
Tyanchi pan khup mehnat aste... ti ashich vaya jau dyaychi ?
I am not taunting or blaming you... but I just don't agree... I mean if story nahi avdat asti tar it was ok...but nusta ek actress mule serial nahi baghaycha he nahi patat...but ur choice after all
U completely misinterpreted my post.
मी कुठलीच serial बघत नाही.
ना मराठी ,आणि ना ही हिंदी.
ईकडे जे लोक मला ओळळतात, त्यांना हे माहीत आहे, की गेली जवळपास 10 ते 12 वर्ष मी अशा एका जॉब मध्ये आहे, जिकडून मी घरीच येते around 10pm ला.
त्यामुळे नंतर फक्त जी serial 10.30 ला लागते, तीच फक्त मी बघते.(कारण त्या वेळी मी जेवत असते).आणि त्यातूनही zee मराठी आमच्या कडे जास्त बघितलं जात.
So, अगदी गुंतता हृदय हे पासून, रात्रीस खेळ चाले, देवमाणूस, ती परत आलीये, ग्रहण, आणि आता सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मी पाहते.(म्हणजे आमच्या घरी बघितली जाते).
I hope ,आता तुला clear झाला असावा.
कुठलाही गैरसमज नसावा.
हे तर काहीच नाही, मी तर झी मराठी च्या लोकप्रिय मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट, जुळून येती रेशीमगाठी, वगैरे मालिका पहिल्याच नाहीत.
Lockdown मधे म्हणजे 2020 मी ELDG मालिका पाहिली(जी actually 2012 मधे आलेली).... ती ही पहिल्यांदा.
अग्निहोत्र तर मी last year पाहिली you tube वर.
मला movies आणि web series जास्त आवडतात बघायला. मालिके पेक्षा.😊
comment:
p_commentcount