उसगावकर किती नाटकी बोलत आणि वागत आहे.डोक्यात गेली कालतर,बिबॉसच्या प्रत्येक वाक्यावर कमेंट करायचीच अस सांगून पाठवल आहे का हिला
सूरच,कीर्तनकार जातील लवकर.फॉरेनरच काय काम आहे ते कळत नाही.योगिता,आर्या ,पँडी,निक्की दामले बरे वापत आहेत.ते दोन पैलवान वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवेल.बिबॉस.त्या छोट्या पुढार्याला बिचुकल्यांसारख काहीतरी कारणाने काढतील बाहेर.
पण 1तासाचाच का केला शो.हिंदी ओटाटी साठी का,?
पण बरे आहेत कंटेस्टंट
comment:
p_commentcount