Originally posted by: iluvusakshi
कोकण, निसर्ग, नदी, कातळशील्प, हिरवीगार झाडं या साठी.
तसं तर त मध्ये न पटणाऱ्या बरीच गोष्टी आहेत.
म्हणजे इतका म्हातारा बाबील मेस्त्री, डोळ्यांनि almost काहीच न दिसणारा, आणि कृष मेस्त्री इतकं सगळं कसं काय करू शकतो?
पण मग नंतर विचार येतो की, अरे, आपण 80 वर्षे च्या अमिताभ ला ही हे सगळं करताना बघतो, 75 वय झालेला रजनीकांत ला ही आपण बघतो, आपल्याला ते आवडतात किंवा सवय झालये म्हणून. आपण ते accept करतो.
मग 81 वर्षे असलेल्या दिलीप सर ना मारधाड, करताना का नाही स्वीकारायचं?
Ho.mi pan baryach lokankadun ekal ki ha movie baghayala hava.Dilip parabhavalakar yancha prashnach nahi.pan baki sagalyanchi kam pan chan zali ahet asa review ahe.
Dev karo, ani changala chalo picture.
835