Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 26th Sept 2025
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 27th Sep 2025 - WKV
🏏T20 Asia Cup 2025: IND vs SL, Match 18, A1 vs B1 - Super 4 @Dubai🏏
DIL DOORMAT 27.9
Yeh Rishta Kya Kehlata Hai Sept 27, 2025 || EDT
Abhira master planner of breaking Arman relationships
Besharmi ki sari hadein paar karegi Abhira- Media is catching up
Sabse Nalla Kaun in gen 4
Book Talk Reading Challenge: open to volunteers
Anupamaa 26 Sept 2025 Written Update & Daily Discussions Thread
Is noina mandira post plastic surgery?
70th Filmfare Awards Nominations
CID episode 81 - 27th September
Ranbir Kapoor Birthday Celebration Thread 🎂🎂
Yeh Rishta Kya Kehlata Hai Sept 28, 2025 EDT
BOOTH ROAMING 28.9
ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळे चा आरपार उद्या थिएटर्स मध्ये येतोय. Reviews वरून boring आहे असे दिसते. पण ललितचा राजवाडेने डायरेक्ट केलेला प्रेमाची गोष्ट 2 मात्र पुढे पुढे ढकलला जातोय. ह्याआधी राजवाडेचा फोटोग्राफ हा picture पुढे पुढे ढकलून शेवटी डायरेक्ट टीव्हीवर आला.
Originally posted by: mishkil88

उद्या दशावतार सुद्धा release होतोय ना?
आणि तो उमेश, प्रिया, निवेदिता आणि गिरीश ओक यांचा movie सुद्धा release होतोय.
yes.. दशावतार चांगला असावा. मोठी आणि चांगली स्टार कास्ट आहे. खूप मराठी सिनेमे येत आहेत.Originally posted by: iluvusakshi
उद्या दशावतार सुद्धा release होतोय ना?
आणि तो उमेश, प्रिया, निवेदिता आणि गिरीश ओक यांचा movie सुद्धा release होतोय.
दशावतार movie पाहिला.
संध्याकाळ चा शो होता.
Book my शो मध्ये 80% booking full दाखवत होत, पण प्रत्यक्षात मात्र 40 ते 45% occupancy होती.
Ind vs pak match होती, म्हणून की काय देव जाणे.
तर आता ह्या मूवी बद्दल..
जसं की सगळ्यांनी सांगितले आहे, की दिलीप sir👌👌👌
प्रियदर्शनी सुद्धा👌
बाकी सगळे supporting actors सुद्धा आपापल्या परीने बरे.
एका बापाचा सुडप्रवास, त्याला निसर्ग ,जंगले वाचवायची दिलेली जोड, आणि त्याच्या जोडीला दशावतार मधली निवडक पात्रे..असं थोडक्यात summary सांगता येईल या movie ची.
Special marks द्यायला पाहिजेत make up department ना.👌👌
मी next weekend la बघणार aahe. पण reviews मधे असे का म्हटले आहे की ह्याचा सिनेमॅटिक experience theaters मधेच घ्यायला हवा. असे काय ह्यात आहे ?Originally posted by: iluvusakshi
दशावतार movie पाहिला.
संध्याकाळ चा शो होता.
Book my शो मध्ये 80% booking full दाखवत होत, पण प्रत्यक्षात मात्र 40 ते 45% occupancy होती.
Ind vs pak match होती, म्हणून की काय देव जाणे.
तर आता ह्या मूवी बद्दल..
जसं की सगळ्यांनी सांगितले आहे, की दिलीप sir👌👌👌
प्रियदर्शनी सुद्धा👌
बाकी सगळे supporting actors सुद्धा आपापल्या परीने बरे.
एका बापाचा सुडप्रवास, त्याला निसर्ग ,जंगले वाचवायची दिलेली जोड, आणि त्याच्या जोडीला दशावतार मधली निवडक पात्रे..असं थोडक्यात summary सांगता येईल या movie ची.
Special marks द्यायला पाहिजेत make up department ना.👌👌
Originally posted by: mishkil88
मी next weekend la बघणार aahe. पण reviews मधे असे का म्हटले आहे की ह्याचा सिनेमॅटिक experience theaters मधेच घ्यायला हवा. असे काय ह्यात आहे ?
कोकण, निसर्ग, नदी, कातळशील्प, हिरवीगार झाडं या साठी.
तसं तर त मध्ये न पटणाऱ्या बरीच गोष्टी आहेत.
म्हणजे इतका म्हातारा बाबील मेस्त्री, डोळ्यांनि almost काहीच न दिसणारा, आणि कृष मेस्त्री इतकं सगळं कसं काय करू शकतो?
पण मग नंतर विचार येतो की, अरे, आपण 80 वर्षे च्या अमिताभ ला ही हे सगळं करताना बघतो, 75 वय झालेला रजनीकांत ला ही आपण बघतो, आपल्याला ते आवडतात किंवा सवय झालये म्हणून. आपण ते accept करतो.
मग 81 वर्षे असलेल्या दिलीप सर ना मारधाड, करताना का नाही स्वीकारायचं?
Dashavatar cha reviews changle aahe
What about bin lagnachi gosht and aarpar?any idea?dont have much scopes from these 2 movies looks to be typical love stories
त्यांचे reviews चांगले नाहीत.Originally posted by: natasha_n
Dashavatar cha reviews changle aahe
What about bin lagnachi gosht and aarpar?any idea?dont have much scopes from these 2 movies looks to be typical love stories
In dashavatar, which deity has been portrayed as the rakhandar ? They have shown a sculpted rock as a deity but I could not make out which deity the film refers to ? The film shows cobalt reserves under it which Vijay kenkre wants .
Now I am aware of lord vetoba and Lord Veerbhadra in konkan and goa who are known to be rakhandars and have heard stories from grandparents about them also .
But I failed to understand the rakhandar shown in the movie ? Has the rakhandar 's name been taken in the movie ? Or is it just a imaginary ( cinematic liberty) diety being shown ? Just as cobalt reserves which are never found in konkan ...
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
862