फिनँलेची उमेदवारी म्युच्युअल फंडितल्या कॉईन्सवरून ठरवली जात,हे हास्यास्पद आहे.आणायच ना निक्कीला पण मनी डिसायडिंग मध्ये.तिथे सूरजचा पण गेम कळला असता.कारण निक्की नक्कीच सहा लाखांवर अडली असती,बहुमतही गेल असत पण तिथे सूरज पण अडला असता तर कदाचित बहुमत त्यालाही मिळाल असत.तिथे मजा आली असती.पण बिबॉसला निक्कीला फार त्रास द्यायचा नाही.
टिकीट टू फिनँले टास्क मात्र निक्की छानच खेळली.सूरज कसही खेळत होता.
वर्षा आणि निक्की येण्याआधीच बिबॉसशी सेटिंग करून आल्या आहेत तर त्या त्यांच्या सेटिंग्ज प्रमाणे राहणार.
निक्कीने शो तिच्याभोवती ठेवला हे करेक्ट पण बिबॉस कोळून प्यायलेल्या
तिच्यासमोर अक्षरशःबालवाडीतले सदस्य आणलेत तर तीच दिसणार ना.पण तिला संधी कँच करता आली नाही,हिंदीचीच कॉपी केली,त्यामुळे विनर नाही होऊ शकणार.
अरबाज निक्कीमय झाला नसता तर निश्चितच विनर होऊ शटशकला असता.
सूरज मला विनर कधीच.वाटलि नाही,पण सिंपथीमुळे वोट्सयध्ये अव्वल आहे.
अभिजित मात्र काल काय खेळला त्याच त्याला तरी माहिती आहे का,फ्लँग सहज सगळे तो आणू शकत होता ,पण नाही आणले.ड्युटि बाबतीत पण निक्की समोर चक्क लाचार वाटला.
अंकिता बोलते छान,मुद्दे छान मांडते,गेमही तसा खेळली,पण तरी विनर नाहीच वाटत.
थोडक्यात अजूनही विनर अस कोणीही वाटत नाही.
मग करायच तर कुणाला ,भारताच्या पहिल्या आयडॉलला ट्रॉफी देतात,की सूरजला हेच बघायच आहे.
बाकी, हा सिझन चांगलाच गंडला,टीआरपी असून फ्लॉप जातो,मग मराठी बिबॉस येणार की नाही,हेच आता कळत नाही.
comment:
p_commentcount