Thoda Tuza Thoda Maza…New Serial on Star Pravah - Page 5

Created

Last reply

Replies

73

Views

11.7k

Users

12

Likes

86

Frequent Posters

md410 thumbnail
Anniversary 16 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 8
Posted: 12 days ago
#41

Originally posted by: NerdyMukta

Did you all notice that they have changed the ML's father in the serial? In the promos there was a different actor.

in the promo I thought, it was an actor who played Navre in kaa re Duraava or grand father in almost Sufal sampurna. When I watched episode, I thought I misunderstood him as father of ML and it was not him.

Now you said it makes me think I did recognize correctly 🤦‍♀️🙈

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 12 days ago
#42

Pahilyach epi pasun negativity dakhavayachich asa principle gheunach searils chalu karayachya asa kahi tuke ahe ka tv industry chasmiley36

Kai to faltu scene hota,where ti gayatri mansila nakh tochate.disgusting.smiley7

Why Shivani Surve wants to do such tv shows when she is getting good movies witj good PH and directors and co actorssmiley29

WolfieCandy5 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 2 Thumbnail
Posted: 11 days ago
#43

I wouldn't say वाळवी was a good movie...

Maybe she ain't getting good movies so she is trying her hand in daily soaps...

Star is so far very popular so must've tried....

md410 thumbnail
Anniversary 16 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 8
Posted: 11 days ago
#44

Originally posted by: RPRRR42

Pahilyach epi pasun negativity dakhavayachich asa principle gheunach searils chalu karayachya asa kahi tuke ahe ka tv industry chasmiley36

Kai to faltu scene hota,where ti gayatri mansila nakh tochate.disgusting.smiley7

Why Shivani Surve wants to do such tv shows when she is getting good movies witj good PH and directors and co actorssmiley29

That was very vampish. Typical Balaji style.  I do not get why such an educated people need to be so patty and indecent, maybe I should say inhuman. 

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 11 days ago
#45

Mala tar pakau vatat ahe serial.

Dusarych epi pasun kai lagna vagare.ata ti manasi tya gharat sun banun geli mahanje baghyalach nako.

Contract marraige vagare dakahavatil ka,mahanje tya herola 2 lakhs have astat.bt not interested in marraige as such

Preacap varun tari tasach vatal.

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 10 days ago
#46

Kiti psycho aahe ti Gayatri. Itka Kai extreme dakhavtaat serial madhye. Aajchya precap madhye ti Manasi chya hathavar garam chaha taakte. 

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 9 days ago
#47

या सिरियलमध्ये व्हॉयलेन्स जरा अतीच ,दाखवला जात आहे,अस नाही वाटत.

अगदी पहिल्या एपिसोडपासून.

कालच्या भागात गरम चहा सर्टिफिकेट वर सांडू नये म्हणून ती मानसी किती सहनशील आहे हे दाखवताना त्या पडणार्या चहाखाली आपला हात धरते.smiley7अरे किती ती फालतू क्रिएटिव्हिटी. कोणाच्या डोक्यात येत आहे.

सर्टिफिकेट वर चहा सांडू नये म्हणून तेच बाजूला घ्यायच किंवा हातात धरायच.

ITV शोज फालतू असतातच पण ITV प्रेक्षक यांना काय फालतू वाटले का,अरे एवढ तर एखाद लहान मुल पण करेल.

ती गायत्री तर कहर दाखवली आहे.सासर्यांना औषध काय देत नाही,खोकत असूनही फरशी काय बसवायला सांगते.

कॉलेजमध्ये हे प्रकार रँगिंगमध्ये चालतात.पण त्यावर पण आता बंदी आहे.इथेतर सर्रास दाखवतात.

आणि तो मेल लीड एवढा शिकलेला असतो हे कालच कळल.

मग एवढे घरात प्रॉब्लेम्स असताना शिक्षणाचा उपयोग करून पैसे कमवण्याची साधी अक्कल याला नसेल तर हा मुळात मेन लीड कसा?

लॉजिकल सिरियल पण चालू शकते यावर चँनेलवाल्यांचा विश्वासच नाही का?

या सिरियलला टीआरपी मिळून जर ही वरचढ ठरली तर मग स्टार प्रवाह ही अनेक वर्ष टॉपलाच राहिल.

पण नाही मिळाला तर प्रेक्षकांच खरच कौतुक कराव लागेल.

Edited by RPRRR42 - 9 days ago
Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 1 Thumbnail
Posted: 7 days ago
#48

Originally posted by: RPRRR42

या सिरियलमध्ये व्हॉयलेन्स जरा अतीच ,दाखवला जात आहे,अस नाही वाटत.

अगदी पहिल्या एपिसोडपासून.

कालच्या भागात गरम चहा सर्टिफिकेट वर सांडू नये म्हणून ती मानसी किती सहनशील आहे हे दाखवताना त्या पडणार्या चहाखाली आपला हात धरते.smiley7अरे किती ती फालतू क्रिएटिव्हिटी. कोणाच्या डोक्यात येत आहे.

सर्टिफिकेट वर चहा सांडू नये म्हणून तेच बाजूला घ्यायच किंवा हातात धरायच.

ITV शोज फालतू असतातच पण ITV प्रेक्षक यांना काय फालतू वाटले का,अरे एवढ तर एखाद लहान मुल पण करेल.

ती गायत्री तर कहर दाखवली आहे.सासर्यांना औषध काय देत नाही,खोकत असूनही फरशी काय बसवायला सांगते.

कॉलेजमध्ये हे प्रकार रँगिंगमध्ये चालतात.पण त्यावर पण आता बंदी आहे.इथेतर सर्रास दाखवतात.

आणि तो मेल लीड एवढा शिकलेला असतो हे कालच कळल.

मग एवढे घरात प्रॉब्लेम्स असताना शिक्षणाचा उपयोग करून पैसे कमवण्याची साधी अक्कल याला नसेल तर हा मुळात मेन लीड कसा?

लॉजिकल सिरियल पण चालू शकते यावर चँनेलवाल्यांचा विश्वासच नाही का?

या सिरियलला टीआरपी मिळून जर ही वरचढ ठरली तर मग स्टार प्रवाह ही अनेक वर्ष टॉपलाच राहिल.

पण नाही मिळाला तर प्रेक्षकांच खरच कौतुक कराव लागेल.

Sp च्या सगळ्याच मालिका फालतू आहेत त्यात आणखी एका फालतू मालिकेची भर पडली त्यात नवल काय smiley36

इकडे हिरो हिरवीन सुशिक्षित अस़ो वा अशिक्षित असतात अडाणीच त्यामुळे खलनायक मस्त पिडतात यांना असच पाहिजे.. असंच पाहिजे smiley17

Sp च्या no.1 मालिकेची अवस्था बघाsmiley44 त्यावरुन कळतंय कि जर या मालिकेला good trp मिळाला तर हीच कथानक अजुन भयंकर बनेल

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 7 days ago
#49

Originally posted by: NerdyMukta

Kiti psycho aahe ti Gayatri. Itka Kai extreme dakhavtaat serial madhye. Aajchya precap madhye ti Manasi chya hathavar garam chaha taakte. 

आई शप्पथ...काय सांगतेस....smiley44

हे नुसतं वाचूनच माझा हात भाजल्याचा feel आला मला, कारण माझ्या हातात आत्ता चहाचा cup आहेsmiley44smiley44

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 7 days ago
#50

Originally posted by: Utkarsha999

Sp च्या सगळ्याच मालिका फालतू आहेत त्यात आणखी एका फालतू मालिकेची भर पडली त्यात नवल काय smiley36

इकडे हिरो हिरवीन सुशिक्षित अस़ो वा अशिक्षित असतात अडाणीच त्यामुळे खलनायक मस्त पिडतात यांना असच पाहिजे.. असंच पाहिजे smiley17

Sp च्या no.1 मालिकेची अवस्था बघाsmiley44 त्यावरुन कळतंय कि जर या मालिकेला good trp मिळाला तर हीच कथानक अजुन भयंकर बनेल

Agdi barobar! Kitihi shiklele asle tari adaanich astaat. 

Aani 90% cast tyanchya virodhat Kat karasthan karnyat  yasasvi hote.😏

Edited by NerdyMukta - 7 days ago
Top