Web Series and OTT films discussion - Thread 4 - Page 109

Created

Last reply

Replies

1.1k

Views

69.9k

Users

21

Likes

2.8k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

आत्तापर्यंत फक्त 5 episode रिलिज केलेत, उरलेले 5 episodes November madhe yenar. S1 मध्येच. तेलगीचा मृत्यू दाखवतील शेवटच्या episode मधे त्यामुळे S2 येणार नाही.

अरे देवाsmiley44

म्हणजे 'night manager' सारख.

त्या लोकांनी सुद्धा आधी 5 की काहीतरी episodes relase केले होते. मग 3 केले.

पण मी काही ते शेवटचे 3 episodes पाहिले नाहीत.

त्या 'escaype live' web series च सुद्धा असंच झाला.

9 पैकी मी 7 episodes पाहिले.

शेवटचे 2 मला मिळालेच नाहीतsmiley44😢

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Star pravah cinema var Autograph - एक जपून ठेवावी अशी love story ha picture पाहिला. २००३ मधल्या कन्नड movie चा रिमेक आहे. अतिशय संथ, रटाळ, फिल्मी आणि शेवटी लांबत गेलेल्या रडक्या पिक्चरला थिएटर मध्ये का रिलिज करणारा कोणी distributor का मिळाला नाही हे हा पिक्चर बघितल्यावर कळतं.

सतीश राजवाडे chya ह्या आधीच्या TSSK chya तुलनेत १/१० पण सर नाही. ३ मुलींच्या प्रेमात पडून चौथिशी लग्न करणाऱ्या मुलाची स्टोरी. अंकुश choudhary फ्लॅशबॅक मध्ये young दिसण्याच्या प्रयत्नात डोक्यावर विग घालून उड्या मारतो, जोरजोरात खोटं खोटं हसतो आणि SRK ची नक्कल करण्याचा खूप प्रयत्न करतो. अमृता खानविलकर आणि ऊर्मिला कानेटकर दोघी चांगल्या दिसतात आणि त्यांनी सहज अभिनय केलाय. विशेषतः उर्मिलाने खूप mature आणि छान acting केलीय. Overall picture ला distributor milala nahi तसेच even Amazon, Netflix kiwa hotstar ने देखील पाठ फिरवली असली तरी हया दोन heroines आणि अर्थपूर्ण dialogues ने थोडाफार सुसह्य झालाय.

Edited by mishkil88 - 1 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

किती किती वाईट मूवी आहे haddi.

रक्तरंजित आहे.

नवाजुद्दीन हा movie का स्वीकारला?

अनुराग कश्यप acting (?)कधी पासून करायला लागला?

या movie मध्ये एकच गोष्ट मला नव्याने कळली , ती म्हणजे अर्जुन चा मुलगा इरावन आणि मोहिनी यांचं एका दिवसापूरत झालेलं लग्न. .

त्या संदर्भात इला अरुण नवाज ला जी गोष्ट सांगते, ती intersting आहे. पण ती कितपत खरी आहे, हे जाणकार च सांगू शकतील.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

anurag kashyap ne acting केलेल्या बऱ्याच movies aahet. Hi सिरीज true story aahe ka ? कारण bold tu je लिहिलं आहेस ते समजलं नाही.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

anurag kashyap ne acting केलेल्या बऱ्याच movies aahet. Hi सिरीज true story aahe ka ? कारण bold tu je लिहिलं आहेस ते समजलं नाही.

Ha movieTrue story आहे का , ते माहीत नाही.

पण इरावन ची कथा अशी आहे:-

तो अर्जुन आणि नागकन्या उलीपु यांचा मुलगा असतो.

Final युद्धाच्या अगोदर शक्तीशाली योध्याची बळी देण्याची प्रथा असते.

कृष्ण, अर्जुन किवा इरावन.

कृष्ण आणि अर्जुन तर शक्य नाही.

म्हणून इरावन स्वतः बळी जायचं ठरवतो.

त्याची एकच अट असते, की माझा लग्न करून घ्या.

But Pandavas could not find a woman who would be his wife for a night and spend the rest of her life as a widow. Therefore, Lord Krishna took the form of Mohini and married Iravan. They spent a night together. The next day Iravan sacrificed himself before the goddess Kali thus ensuring the victory of Pandavas.

Edited by iluvusakshi - 1 years ago
The.Lannister thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 7
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

Ha movieTrue story आहे का , ते माहीत नाही.

पण इरावन ची कथा अशी आहे:-

तो अर्जुन आणि नागकन्या उलीपु यांचा मुलगा असतो.

Final युद्धाच्या अगोदर शक्तीशाली योध्याची बळी देण्याची प्रथा असते.

कृष्ण, अर्जुन किवा इरावन.

कृष्ण आणि अर्जुन तर शक्य नाही.

म्हणून इरावन स्वतः बळी जायचं ठरवतो.

त्याची एकच अट असते, की माझा लग्न करून घ्या.

But Pandavas could not find a woman who would be his wife for a night and spend the rest of her life as a widow. Therefore, Lord Krishna took the form of Mohini and married Iravan. They spent a night together. The next day Iravan sacrificed himself before the goddess Kali thus ensuring the victory of Pandavas.

This story is a south Indian folklore. It is not found in the Vyaas Mahabharata. In Vyaas's MBH Iravan fights from Day 1 & is killed on the 8th day of war by a rakshas called Alambusha (younger brother of Bakasura (killed by Bhima) who was later killed by Ghatotkach, Bhima's son with Hidimba). No mention of Narbali in it either, Iravan or otherwise.

Edited by The.Lannister - 1 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

एकदा काय झालं...हा picture प्रवाह वर पाहिला. I wonder ह्याला नॅशनल अवॉर्ड का दिला. सुरवात promising करून नंतर अनेक कॅन्सर वर आधारित इतर पिक्चर प्रमाणे जातो. Tragic story. लहान मुलांना घेऊन positive story दाखवता आली असती. शेवटचा अर्धा भाग ff करून संपवला.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

Jawan pahilasmiley42

Mala avadala.

Not bcoz of SRK fan.

Pan as a third person ,pathan peksha nakki bara ahe,vait catagoryt modanara ajibat nahi.

SRK ne changal kam kel ahe.

Songs ervi average vatatt bt in theaters,due to response and atomsphere in theater,songs add additional impact.

Direction is good,story ghisipity

Deepika ,just ignore her

Bt surprise package is Nayantara

Kadak diste,acting mast ,kahi thikani ,SRK la ujvi ahe.best .

Overall,excellent ajibat nahi pan vait nahi

Pathan sarakha bore nahi

Ok chan ahe.

Ha hit gela tar ,wont b surprised.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

एकदा काय झालं...हा picture प्रवाह वर पाहिला. I wonder ह्याला नॅशनल अवॉर्ड का दिला. सुरवात promising करून नंतर अनेक कॅन्सर वर आधारित इतर पिक्चर प्रमाणे जातो. Tragic story. लहान मुलांना घेऊन positive story दाखवता आली असती. शेवटचा अर्धा भाग ff करून संपवला.

smiley44smiley44

तसही हल्ली, movie/ सिरीयल मध्ये एखादा आजाराचा / social issue चा ट्रॅक टाकतात, त्याच्या भोवती थोडीफार story फिरवतात, आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या😢

पालथ्या घड्यावर पाणी.😢

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

Jawan pahilasmiley42

Mala avadala.

Not bcoz of SRK fan.

Pan as a third person ,pathan peksha nakki bara ahe,vait catagoryt modanara ajibat nahi.

SRK ne changal kam kel ahe.

Songs ervi average vatatt bt in theaters,due to response and atomsphere in theater,songs add additional impact.

Direction is good,story ghisipity

Deepika ,just ignore her

Bt surprise package is Nayantara

Kadak diste,acting mast ,kahi thikani ,SRK la ujvi ahe.best .

Overall,excellent ajibat nahi pan vait nahi

Pathan sarakha bore nahi

Ok chan ahe.

Ha hit gela tar ,wont b surprised.

already पहिल्या 2 दिवसात 100+ cr. Advance booking pahate 6 che shows pan full hote. Gadar-2 ani pathan la mage takto ki kay te baghaycha. Nayanthara 6-7 varshapurvi यायला हवी होती हिंदी मधे.
Top