नाहीतर १ तासाचे १० episode कसे होणार...पण युरोप,अमेरिका मधील आपल्या देसी लोकांना तसेच तिकडच्या पब्लिकला खूप आवडलीय. Gay सीन तिकडे खूप पॉप्युलर आहेत त्यामुळे प्रत्येक सिरीज मध्ये ते compulsory झालेत.Originally posted by: iluvusakshi
मला तर ML आणि FL दोघेही आवडले नाहीयेत.
या दोघांची personal paraller story कशाला हवी होती?? बरं यांची टाकली तर टाकली, यांच्या staff/assistant ची पण घुसवली आहे

but Hyun bin looks good in almost every scene in it
Also watch his Secret Garden & Worlds Within. Old dramas, but good ones.
The female lead was Hyun bin's former girlfriend & is also in "two worlds" drama with him. I even loved the second leads in this show...they have a very good story too

143