सप्तपदी ची माहिती नका संगत बसू म्हणावं..
नाहीतर कांचन, इशा बाळ ला प्रत्येक पावलाच महत्व/कथा सांगत बसेल.😡
Btw आशु आणि अरु register लग्न करणार(तशी शक्यता कमीच आहे म्हणा) की या समारंभ type ने करणार?
Tv serials मधली लग्न म्हणजे.... बापरे..बापरे
भव्यपणा, दिखाऊपणा, नाच, गाणं, हळद, मेहेंदी, संगीत... (अजुन काही राहिलंय का...तसं मग add करायला😆).
comment:
p_commentcount