Originally posted by: iluvusakshi
मी झिम्मा 2 हा movie पाहिला.
मस्त आहे, मला आवडला.
सर्वांची काम उत्तम आहेत.
निर्मिती सावंत👌👌👌
सुहास जोशी, क्षिती जोग👌👌
सुचित्रा बांदेकर, रिंकू आणि शिवानी, सिद्धार्थ चांदेकर👌
Story आणि screenplay खूप tight आहे.
Dialogues खूपच छान आहेत.
एकही क्षण कंटाळा येत नाही movie बघतांना.
Mi theater madhe pahila hota when it released and liked it. At amazon prime var ala ahe ka ?
Dont mind watching it again.
comment:
p_commentcount