चालली होती बऱ्यापैकी. तिचा S2 pan aala होता. Breathe into the shadows. अभिषेक बच्चन होता त्यात.मी ब्रीद ही सिरिज पाहिली.जुनी आहे.इंग्लिशची कॉपी वाटली. ८भाग आहेत.पहिले तीन खुप स्लो आहेत.नंतर जरा वेग येतो. ऑर्गन डोनेशन आणि त्यानिमित्ताने होणारे क्लासेस,असहाय वडील,मरायला आलेला मुलगा,स्वतः:घ्या चुकीमुळे मुलगी गमावल्याने अपराधी भावना असलेला आणि त्यामुळे अल्कोहोलिक झालेला पोलिस अधिकारी,इमोशन्स असा सगळा ड्रामा आहे. आर माधवन्,अमित साद,नीना कुलकर्णी,ऋषिकेश जोशी,अजित भुरे आणखी इतर अनेक मराठी कलाकार . मला आवडली सिरिज. वाईटही वाटत,एका बापाचा नाईलाज बघताना. मानवाने छान काम केल आहे.नीना मस्तच. अमित साद काय बोलतो त्याच त्याला तरी कळत का हा प्रश्न आहे. मी हिंदीत बघत असूनसुध्दा त्यांच्या डायलॉग्ज साठी हिंदी स्टार्टर्स लावली होती😁 प्राईम वर हे. छान आहे. चालली की नाही माहित नाही. पण मला आवडली.
tya show chi heroine Song Hye-kyo....ticha dusra ek show "Descendants of the Sun" was my first KDrama. Another great show which pulled me into the KDrama universe

. कोर्टाने केस फेटाळून लावली होती. मी देवाक काळजी series sadhya बघतोय म्हणून search केलं तर हे article वाचण्यात आलं.

1.1k