News channel varchya break madhe nupur mehndi cha traas sadhya tari थांबलाय पण माधुरी पैलवाना प्रमाणे मांड्या ठोकून पापड खायला बोलावते ही unbearable ad मात्र पावसासारखी नॉनस्टॉप कोसळतेय.
News channel varchya break madhe nupur mehndi cha traas sadhya tari थांबलाय पण माधुरी पैलवाना प्रमाणे मांड्या ठोकून पापड खायला बोलावते ही unbearable ad मात्र पावसासारखी नॉनस्टॉप कोसळतेय.
Originally posted by: mishkil88
News channel varchya break madhe nupur mehndi cha traas sadhya tari थांबलाय पण माधुरी पैलवाना प्रमाणे मांड्या ठोकून पापड खायला बोलावते ही unbearable ad मात्र पावसासारखी नॉनस्टॉप कोसळतेय.
हो, अगदी खरंय.👍
त्या पापड वाल्या ad ची choreography इतकी बेक्कार आहे ना..
माधुरी ने का accept केला हे असं? तिने स्वतःच काही steps बसवायचा ना..
किती घाण आणि काहीह ह श्री....या प्रकारात मोडते ती choreography
Anyone uses reddit ? How is your experience if anyone uses it ?
Happy Friendship Day to all...👍💐
Happy friendship day to all 💐💐
आयुष्यातील काही क्षण खूप खास असतात,
जे आयुष्याला सुगंधित करण्यासाठी असतात,
एका सुंदर योगायोगाने आम्ही तुमच्याशी मैत्री केली,
हे योगायोगही मोठ्या योगायोगाने घडतात.
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा!!
Happy friendship day to all
Novac won the gold medal at Paris Olympic.👍
Indian lost 2nd ODI against Sri Lanka.😢
अगदीच वाईट batting केली आपल्या लोकांनी excpet रोहित आणि axar.
Indian hockey team .सेनी फायनल मध्ये पोचलो पॅरिस olympic👍
Hardik will be released by MI and SKY will be new captain ?? .
Central railway आज पण कोलमडली
तुफान गर्दी, full on राडा सगळ्याच station वर.
भयंकर late trains.😢
मी 10.45ला पोचलेय घरी.
पाय तुटले platform वर उभं राहून😢😢😢😢
comment:
p_commentcount