Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 77

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: a day ago

Originally posted by: iluvusakshi

रात जवान है web series झाली बघून.

8 episodes आहेत साधारण 35 minutes each. पण मला अजिबातच complaint नाहीये या बद्दल.

आजकाल च्या भाषेत सांगायचे झाले तर cool आहे ही series.

Dialogues काही ठिकाणी bold आहेत, काही प्रसंग देखील.

बोल्ड in terms of तीन college friends ची language. साहजिकच आहे ते ही म्हणा.

(G**d, s**, f***) हे ते शब्द आहेत.

बरून सबोटी किती तोंडातल्या तोंडात बोलतो यार, smiley7

प्रिया बापट एकदम वेगळ्याच role मधे, एकदम झामी,शांत, आणि ती तिसरी एकदम ढासू👌👌👌

नक्की बघा ही series. Sony liv वर आहे.

तू सांगितल्यावर सुरू केलीय बघायला एक episode zala. विशेष म्हणजे ह्याचा डायरेक्टर सुमित व्यास आहे जो hero म्हणून आपल्याला permanent roommates, triplings अशा सिरीज मधून hero म्हणून पूर्वी पासून माहीत आहे आणि nextgen चा उत्कृष्ट अभिनेता आहे. आता एवढ्या young age madhe डायरेक्टर म्हणून पण चांगली छाप पाडली. Good series.
Edited by mishkil88 - a day ago
mishkil88 thumbnail
Posted: a day ago

Zindagiनामा hya नावाची series आलीय. 6 different stories in 6 episodes. Hyat प्रिया बापट, श्रेयस तळपदे, सुमित व्यास, प्राजक्ता कोळी वगैरे आहेत. Sonyliv वर आहे. चांगली असावी.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: a day ago

Originally posted by: mishkil88

Zindagiनामा hya नावाची series आलीय. 6 different stories in 6 episodes. Hyat प्रिया बापट, श्रेयस तळपदे, सुमित व्यास, प्राजक्ता कोळी वगैरे आहेत. Sonyliv वर आहे. चांगली असावी.

प्रिया बापट चा लुक एकदम वेगळा आहे यात.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: a day ago

Originally posted by: mishkil88

तू सांगितल्यावर सुरू केलीय बघायला एक episode zala. विशेष म्हणजे ह्याचा डायरेक्टर सुमित व्यास आहे जो hero म्हणून आपल्याला permanent roommates, triplings अशा सिरीज मधून hero म्हणून पूर्वी पासून माहीत आहे आणि nextgen चा उत्कृष्ट अभिनेता आहे. आता एवढ्या young age madhe डायरेक्टर म्हणून पण चांगली छाप पाडली. Good series.

या series मधला पहिल्या एपिसोड मधला पहिलाच scene इतका relatable आहे ना.

की त्या सरदारजी पापा चा phone वाजतो, आणि मोठ्या मुश्किलीने झोप(व) लेलं बाळ उठून बसतsmiley36

त्यामुळे पुढे काय काय होणार, हे आपल्याला कळून चुकतं😊😊

Tripling सुद्धा एक मजेशीर होती web series.

तीन भावंड, तिघांच्याही तीन वेगवेगळ्या तर्हाsmiley37

Top