मला तर ती किडा मुंग्यांसारखी गर्दी बघून कसं तरीच झालं. Stampede nahi zala म्हणजे मिळवली.Originally posted by: iluvusakshi
आता आलीये बस marine drive वर.
अजून वानखेडे ला जातील.
मग सत्कार, भाषण वगैरे.
म्हणजे जवळजवळ रात्रीचे12 वाजतीलच.😊
मला तर ती किडा मुंग्यांसारखी गर्दी बघून कसं तरीच झालं. Stampede nahi zala म्हणजे मिळवली.Originally posted by: iluvusakshi
आता आलीये बस marine drive वर.
अजून वानखेडे ला जातील.
मग सत्कार, भाषण वगैरे.
म्हणजे जवळजवळ रात्रीचे12 वाजतीलच.😊
Originally posted by: mishkil88
Ind vs SA in finals...? are you serious ?
. Hope not. Tournament is 7 months away. It is going to be a 50 overs odi game. Team India's participation to play in Pak is still in doubt because our government has not given clearance yet as per today's newspaper. On flat wickets of pakistan things will be totally different than those in West Indies.
सुरक्षेच्या कारणास्तव किंवा राजकीय संबंधांमुळे जरी भारतीय क्रिकेट संघाचे (पुरुष) सामने पाकिस्तान मध्ये नाही झाले तरी एखाद्या वेगळ्या ठिकाणी नक्कीच होतील जसं की दुबई
Flat pitches असतील तर नक्कीच फरक पडेल
पण groups कडे बघितलं तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (पुरुष) नक्कीच semi final पर्यंत पोहोचू शकेल
ह्या विश्र्वचषकात त्यांनी semi final पार केली
Hopefully Champions Trophy २०२५ मध्ये ही ते final मध्ये पोचतील
भारतीय संघ तर कसाही semi final पर्यंत येईलच व semi final तर सहज जिंकतील
त्यामुळे मला असं वाटतं की अंतिम सामना हा दक्षिण आफ्रिका8 विरूध्द भारतीय संघ असा सामना असेल
बघू काय होतं
https://youtu.be/WeA7xm7O49o?si=BCY477sbfiiBvlKO
जरासुध्दा अडखळत बोलत नाही,तो सूर्यकुमार पण छान ब़लतो मराठी.
Zimbabwe defeated India in first T20 . Scores ZIM 115/9 vs IND 102.
Originally posted by: mishkil88
Zimbabwe defeated India in first T20
. Scores ZIM 115/9 vs IND 102.
हरारे ला होती का match?
तसं असेल, तर ठीक आहे
आपल्या लोकांनी फारच seriously घेतलं वाटतं😊
I am still mentally and emotionally with the Bus victory parade at Marine drive .... I know things have moved on but still ... We have won the cup after so long and an unusual wait so celebrations have to be that much longer 😊😊😊...
On a lighter note , To be honest till now We used to dominate the bilaterals BUT just could not win the cup ...
For a change we have won the CUP but lost in one match that too to Zimbabwe 😀😀 ..Anyways these are young guns and they will learn the harder way ...
Originally posted by: mishkil88
Zimbabwe defeated India in first T20
. Scores ZIM 115/9 vs IND 102.
२-३ खेळाडूंचं पदार्पण होतं
त्यामुळे असं झालं असेल
ह्यातूनच ते शिकतील
IPL किंवा इतर league matches आणि international cricket मधला फरक त्यांना कळेल
ज्यांना अनुभव होता ते सुद्धा लवकर आऊट झाले due to poor shot selection
Bowling चांगली केली
फक्त ह्याच्यातून दुःखी होण्यापेक्षा पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी
Anima patil sabale success story script is an inspiration for many . She is from Dhule , Jalgaon and graduated in physics . Later did her master's from North Marathwada University and moved to US ...
Currently, she works in the human spaceflight program at NASA Johnson Space Center as an Orion Spacecraft Simulations Engineer.
HOPE she becomes the first Marathi astronaut to navigate the space ...It will be a rare distinction...
आज लगेचच दुसरी मॅचOriginally posted by: Bacillusbadius
२-३ खेळाडूंचं पदार्पण होतं
त्यामुळे असं झालं असेल
ह्यातूनच ते शिकतील
IPL किंवा इतर league matches आणि international cricket मधला फरक त्यांना कळेल
ज्यांना अनुभव होता ते सुद्धा लवकर आऊट झाले due to poor shot selection
Bowling चांगली केली
फक्त ह्याच्यातून दुःखी होण्यापेक्षा पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी
Standing ovation even now. In London. That's really great 🙏🙏.
comment:
p_commentcount