जडेजा T 20 मधून retire झाला, ते एका अर्थी बरंच झालं.
हे जी मंडळी 35, 36, 37 आहेत, आणि जरी fitness maintain केला असला, तरीही T 20 हे खूप धावपळीच आहे.
तिथे एक जरी ball dot गेला, तरी आसमान कोसळत😢
मला वाटत बुमरा सुद्धा 30 की 31 आहे.
हार्दिक 29 आहे, सुर्या देखील 30 चा आहे.
ऋतुराज, यशस्वी, गिल, पंत, रिंकू, ईशान ,तुषार याच लोकांनी आता पुढे टीम चालवली आणि सांभाळली, आणि वाढवली पाहिजे.
. And our BCCI announced already that seniors will play in that...that means India will participate !

. Hope not. Tournament is 7 months away. It is going to be a 50 overs odi game. Team India's participation to play in Pak is still in doubt because our government has not given clearance yet as per today's newspaper. On flat wickets of pakistan things will be totally different than those in West Indies.

1.2k