Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 49

Created

Last reply

Replies

513

Views

20.4k

Users

13

Likes

786

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 23 days ago

Originally posted by: iluvusakshi

Sorry to say,

पण ना मी या माणसाचं नाव कधी ऐकलं, ना ही त्या airline चं😢

Air Deccan खूप पॉप्युलर झाली होती तेव्हा. पण काही वर्षांनी लॉस मध्ये गेल्यावर विजय मल्ल्याला विकली गेली. त्याने तिचे नाव Kingfisher Red असे केलं. Movie madhe हे दाखवले नसेल - I guess. आता ह्या दोन्ही बंदच आहेत. 
Edited by mishkil88 - 23 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 23 days ago

56 वर्षाचा अक्षयकुमार paired with 29 year old Radhika madan in sarfira. Hi kasli jodi ?? Variety kiwa new pairing pahije म्हणून काही पण smiley7. आता तो पण थकलेला दिसायला लागलाय . SM var lok hya pairing chi थट्टा उडवत आहेत. 

mishkil88 thumbnail
Posted: 22 days ago

Kamal Hassan's Indian 2 opened to bad reviews. Wild wild punjab - new movie on NF. 

surajhere thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 20 days ago

Any really good Horror  Web shows ?

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 20 days ago

Originally posted by: surajhere

Any really good Horror  Web shows ?

Kakuda is releases on zee 5.Aditya sarapotdar is the director of the movie

mishkil88 thumbnail
Posted: 19 days ago

Neha Sharma, Amruta khanvilkar hyanchi 36 days hi navin series sony var aaliy. Reviews khas nahit. IMDb 5/10. 

mishkil88 thumbnail
Posted: 18 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 18 days ago

बाप आहे तो...

स्वतः प्रोमोशन केला, तर बाकीचे लोकं बघतील ना.

mishkil88 thumbnail
Posted: 18 days ago

Originally posted by: iluvusakshi

बाप आहे तो...

स्वतः प्रोमोशन केला, तर बाकीचे लोकं बघतील ना.

ते मान्य आहे पण हा मुलगा आता पन्नाशी जवळ आला आता, फारसा कुठे दिसत नाही. असं पण शाहरुख खानच्या पिक्चर मधे villain la मोजून 20 मिनिटे पण काम नसतं. सुनील शेट्टी असो kiwa अर्जुन रामपाल kiwa जॉन अब्राहम असो. इथे तर शाहरुख आणि त्याच्या मुलीभोवती कथानक फिरणार. त्यामुळे अभिषेक ला कितपत काम असेल शंकाच आहे. त्याला सर वगैरे असं बापाने म्हणून , चढवून sm वर भोभाटा करून हसे होऊ नये एवढंच. 
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 17 days ago

Mirjapur 3 झाली बघून.

म्हणजे संप(व)ली.

का, का, का बनवला हा season?

शरद शुक्ला ला का मारला?

गोलू ला का मारून परत जिवंत दाखवलं?

छोटे, बडे किती ते confusion..

बिना आणि माधुरी च नक्की intentions काय आहेत?

पंकज त्रिपाठी ला या season मध्ये इतका कमी काम का आहे?

त्या रॉबिन ला कशाला मारला?

असे अजून किती तरी प्रश्न मला पडलेत.

महा bore season आहे यार हा.smiley21

तो शायर कोण आहे मुलगा, तो बिचारा बरा आहे जरा.

Climax scene मधे सगळे बाहुबली मरतात आणि एकटा कालीन भैया उरतो, हेच सामजायचा ना आपण? कारण तो लाला पण मरतो जेल मध्ये. शरद नक्की मेलाय का?

Top