Nahi na ga.shevati bore zal.
Nahi na ga.shevati bore zal.
tumhi font problem screenshot jodun explain Kara. Technical team ne tasa सांगितलय.
Originally posted by: mishkil88
tumhi font problem screenshot jodun explain Kara. Technical team ne tasa सांगितलय.
Kuthe epalin karayach Ani screen hot kadhun send kuthe karayacha
mi तुम्हाला rprrr42 तग केलंय तिथे जाऊन बघा. I hope sakshi does it before that. @Sakshi- Vijay has admitted he missed it so you can post it there again with screenshot.
Whatever is happening with Vinesh Phogat is so embarrassing yar🤦 ky garaz ahe? Te silver pn Kay kamacha? Hi tech loka ahet jyanna Imane sobat issue ahe without any proof
https://www.instagram.com/zeemarathiofficial/reel/C-dJgzBsYYA/?igsh=MXVjMXFiOWNtbXU3Yw==
कसल्या दळभद्री, regressive आणि भिकार मालिका आणताय झी मराठी
Why don't they choose an actual dark skinned girl?
It is another regressive bengali serial krishnakoli's remake
सन मराठी वरील होऊ दे चर्चा चा पहिला episode आज पाहिला.
Jr सोनाली
अजिबातच जमत नाही तिला anchoring.
प्रार्थना आणि सुकन्या आल्या होत्या.
सुकन्या खुप मनापासून आणि चांगला बोलल्या, पण प्रार्थना म्हणजे अरे बापरे, जशी काय आताच us, uk मधून आलीये, असे attitude.
Generation चा किती फरक बघा.
सुकन्या जे काही बोलल्या ते सगळंच मराठीत बोलल्या, तर प्रार्थना इतकी नाटकी.
Ohh..U know. i believe. U won't imagine, my sister is everything to me..
आणि असे बरेच काही.
श्रेयस तळपदे चा bite दाखवला तिच्या साठी..
तर हा माणूस 10 पैकी 8 वाक्य इंग्लिश बोलला, बाकी 2 वाक्य 10 शब्दापैकी 6 शब्द इंग्लिश.
Next एपिसोड मधे भाऊ आणि ओंकार येणार आहेत.
Originally posted by: heyitsme12
Why don't they choose an actual dark skinned girl?
It is another regressive bengali serial krishnakoli's remake
Insta post खालच्या comments मधे सुद्धा बऱ्याच लोकांनी हाच प्रश्न विचारला आहे.
आणि ही मुलगी कोण आहे? तीच या आधीच काम काय आहे?? हे मला काहीही माहीत नाही.😢
isha keskar ne सांगितलय एका interview madhe ki sm var follower kiti aahet तुमचे - ह्यावर तुम्हाला काम मिळते. That is truth according to industry exprerts. It also explains why Sonali, prarthana ani itar marathi, hindi ani anek duniyabhar chya heroines bikini pics kiwa bold photoshoot satat टाकत असतात. पस्तिशी नंतर अशांना main lead म्हणून कामं मिळणं अवघड होत असावं.Originally posted by: iluvusakshi
सन मराठी वरील होऊ दे चर्चा चा पहिला episode आज पाहिला.
Jr सोनाली
अजिबातच जमत नाही तिला anchoring.
प्रार्थना आणि सुकन्या आल्या होत्या.
सुकन्या खुप मनापासून आणि चांगला बोलल्या, पण प्रार्थना म्हणजे अरे बापरे, जशी काय आताच us, uk मधून आलीये, असे attitude.
Generation चा किती फरक बघा.
सुकन्या जे काही बोलल्या ते सगळंच मराठीत बोलल्या, तर प्रार्थना इतकी नाटकी.
Ohh..U know. i believe. U won't imagine, my sister is everything to me..
आणि असे बरेच काही.
श्रेयस तळपदे चा bite दाखवला तिच्या साठी..
तर हा माणूस 10 पैकी 8 वाक्य इंग्लिश बोलला, बाकी 2 वाक्य 10 शब्दापैकी 6 शब्द इंग्लिश.
Next एपिसोड मधे भाऊ आणि ओंकार येणार आहेत.
About program - सिमी ग्रेवाल पासून कॉफी विथ करण , खुपते तिथे गुप्ते, sachin-supriya show ase अनेक versions aale ha त्याच category मधला एक असणार. सर्व काही scripted असतं.
comment:
p_commentcount