Murshid web series बघायला सुरवात केलीये.
1 episode झालाय बघून.
Typical gangwar, mafia, drugs वगैरे theme आहे.
ईकडे ही पुन्हा एकदा KK
SORRY to say.. पण हा माणूस कुठलाही angle ने एकेकाळी चा don वाटत नाही मुंबई चा.
अगदीच बारीक आहे हा😢
खुप खराब ही झालाय हा. गाल अगदीच उतरले आहेत.😢😢
काळजी घेत नसतील का हे लोक स्वतःची?
तोंडातल्या तोंडात पुटपुटत dialogues बोलतो
comment:
p_commentcount