Mala he aajach kalal,ki Amitabh or who else ,no idea ,tyani Aushwaryala baher kadhal hot bcoz Big b ne one of his bunglow ls tyachya mulichya navavar kela ,jachya against Aishwarya ne case keli Ani final verdict is she won,madhe ti Ani Abhishek chaya divorce badla rumours hotya.she left the house also bt came back. Ani ata tar she won the case,tich Ani Jaya bacchan cha mhane ajibat parat nahi. Evah sagal hot,tar mag lagn kashala kel hot.
Yes..The Nation Wants to KNOW..
की मुळातच ऐश्वर्या ने अभिषेक शी लग्न का केला? आणि काय बघून केला?
Coz ऐश्वर्या आणि अभिषेक म्हणजे अभिमान film part 2 आहेत.
ऐश्वर्या ची मिळकत आणि याची मिळकत यात जमीन आसमान च अंतर आहे.(किंवा असावं).
दोघांचाही स्वभाव बराच वेगळा ही आहे.
श्वेता ही काही दिवसांपासून अमिताभ आणि जया बरोबर राहतेय.
अर्थात या सगळ्या sm वर आलेल्या बातम्या आहेत, खरं खोटं तेच लोक जाणे.😢
bold - अगदी खरंय. श्वेताच्या divorcechi न्यूज खरी असेल बाकी rest I really doubt. YT var असंख्य फेक videos बनवून लोकांना एकदम xx बनवत आहेत. ऐश्वर्याने केस केली अस्ती तर सगळीकडे न्यूज आली असती.Originally posted by: iluvusakshi
Yes..The Nation Wants to KNOW..
की मुळातच ऐश्वर्या ने अभिषेक शी लग्न का केला? आणि काय बघून केला?
Coz ऐश्वर्या आणि अभिषेक म्हणजे अभिमान film part 2 आहेत.
ऐश्वर्या ची मिळकत आणि याची मिळकत यात जमीन आसमान च अंतर आहे.(किंवा असावं).
दोघांचाही स्वभाव बराच वेगळा ही आहे.
श्वेता ही काही दिवसांपासून अमिताभ आणि जया बरोबर राहतेय.
अर्थात या सगळ्या sm वर आलेल्या बातम्या आहेत, खरं खोटं तेच लोक जाणे.😢
comment:
p_commentcount