Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 54

Created

Last reply

Replies

627

Views

24.5k

Users

15

Likes

927

Frequent Posters

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 1 months ago

Originally posted by: RPRRR42

मी काल प्राईमवर स्वरगंधर्व सुधीर फडके पाहिला.

पण निराशा झाली.

एक डॉक्युमेंटरी बघत आहोत अस वाटल.

असे पिक्चर्स संपूर्ण फ्लँशबँकमध्येच दाखवावेत.तुटक तुटक वाटला.

त्यांचा स्ट्रगल दाखवताना त्यांची गाण्याची मेहनत,केलेला रियाज दाखवण महत्वाच होत.संघाचे पक्के कार्यकर्ते होते,टण संघात सुरुवातीच्या काळात गेलेल फार दाखवलेल नाही.दादरा नगर हवेलीच्या वेळी त्यांना तुरुंगवासही झाला होता.तेही दाखवल नाही.

ललिताबाईंबरोबरची भेट,त्यांची थोडी गाणी,रामायणाचे कार्यक्रम करायला लागल्यावर त्यांच्यात आणि माडगुळकरांमध्ये रॉयल्टी वरून थोडा झालेला बेबनाव,काहीही नाही.

सुनील बर्वेने प्रामाणिक प्रयत्न केला आहे,पण मला एवढा नाही भावला.बाकी सगळे ठीक.

ओरिजिनल आवाजातलीच गाणी ठेवण्याच्या कल्पनेच कौतुक.

बाकी माझी निराशाच झाली.

Hi movie ajunahi available naahi Prime var ikde.🙄

mishkil88 thumbnail

मी वसंतराव ही movie pan खूप disappointing nighali . Pu. La. ह्यांच्या जीवनावर काढलेल्या पिक्चर मध्ये manjrekar ने पू. ल. ही एक दारू , सिगारेट, आणि पार्ट्या झोडण्या मध्ये व्यस्त असलेली व्यक्ती दाखवली होती. पण मांजरेकर बाहेरचा होता. वसंतरावांच्या सख्ख्या नातवाने जो स्वतः एक प्रतिष्ठित गायक आहे त्याने वसंतरावांचे जीवन म्हणजे दुःख, स्ट्रगल, पैशाची सतत ओढाताण, त्यांचे इगो प्रॉब्लेम्स हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कट्यार नंतर आलेले चांगले दिवस 3-4 मिनिटे सुद्धा दाखवली नाहीत. असे चांगले क्षण शेवटी गुंडाळून टाकले. ह्यापेक्षा त्यांचे wiki वरील जीवन वाचले तरी खूप आनंद होईल.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

औरो मे कहा दम था हा movie पाहिला.

अतिशय संथ, bore आणि एका depessed लयी मध्ये चालतो हा movie.

या अजय देवगण च अक्षय कुमार सारख झालंय. तिकडे तो एकाच वेळी जवान, देशभक्त, उपदेशविर अश्या आणि अश्याच भूमिका करतो आणि ईकडे हा कायम pressure मध्ये, किंवा responsibilty खाली दबलेला, असा underplay करत असतो.

तब्बू ने सुद्धा फक्त अजय आहे म्हणून स्वीकारला वाटतं हा movie.

आणि यात परत तिचा नवरा म्हणून जिमी शेरगिल आहे.

Story तशी ok आहे, पण exexution slow आहे खूप.

Young अजय देवगण झालेला माणूस एकदम पकावू आहे.

Young तब्बू तर ठोकळा आहे.

सयाजी शिंदे ला waste केलंय.

माझ्या कडून 1.5/5

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Chamak ही हिंदी webseries tu pahili होतीस का साक्षी ? तिचा दुसरा भाग लवकरच येतोय. चमकीला ह्या संगीतकाराच्या मुलाची story. सुरुवात चमकिला सारखीच आहे.

Edited by mishkil88 - 1 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

Chamak ही हिंदी webseries tu pahili होतीस का साक्षी ? तिचा दुसरा भाग लवकरच येतोय. चमकीला ह्या संगीतकाराच्या मुलाची story. सुरुवात चमकिला सारखीच आहे.

अशी वेब series होती?

मी त्या चमकीला चा movie पहिला होता.

परिणीती आणि तो दलजीत आहे ना त्यात? इम्तियाज डायरेक्टर आहे ना?

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

अशी वेब series होती?

मी त्या चमकीला चा movie पहिला होता.

परिणीती आणि तो दलजीत आहे ना त्यात? इम्तियाज डायरेक्टर आहे ना?

होय तोच तो. आता चमक ह्या series cha chamak the conclusion ha S2 yenar. तसाच तणाव ह्या series cha पण S2 yetoy.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

होय तोच तो. आता चमक ह्या series cha chamak the conclusion ha S2 yenar. तसाच तणाव ह्या series cha पण S2 yetoy.

तुम्हाला कुठल्या कुठल्या web series माहीत आहेत हो??smiley44

smiley36smiley36

मी तर ह्या नावाच्या series ऐकल्या पण नाहीयेतsmiley37

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

तुम्हाला कुठल्या कुठल्या web series माहीत आहेत हो??smiley44

smiley36smiley36

मी तर ह्या नावाच्या series ऐकल्या पण नाहीयेतsmiley37

तू मला हे विचारणं हा माझा मोठा सन्मान आहे smiley37smiley37. मला कसं माहिती - इस राज को राज ही रहेने दो smiley36. I am not boasting pan fact aahe ki मला पहिल्या पासून कुठल्याही movie बद्द्ल, गाण्याबद्दल kiwa ajun कुठलीही माहिती विचारली जसं की ह्या अमक्या movie madhe kon aahe, sangitkar, gani, director कोण, लेखन कोणी केलं आहे etc etc ....तर pre- इंटरनेट काळा पूर्वी सुद्धा मी on the spot achuk उत्तरे देत असे. मात्र आता content प्रचंड वाढलाय.
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Phir aayi dilruba पहिल्या part प्रमाणेच एकदम बेकार आहे. Direction, screenplay cha purta बट्ट्याबोळ आहे. तापसी pannu ची selection or choice of movies Akshay सारखा मिळेल ते काम घेत सुटायच असा आहे. म्हणून वर्षाला तिचा १३-१४ कलाकृतीचा रतीब असतो पण क्वालिटी खूप खराब त्यामुळे तिचा चांगला टॅलेंट वाया जातोय.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Shekhar home (suspense) 6 episodes series on jio. KK Menon, ranvir shorie, Rasika Duggal on jio cinema. Reviews changle aahet.

Life hil gayi (comedy) 6 episodes series on hotstar. Reviews not bad.

Top