Originally posted by: mishkil88
Tejaswini pandit as shurpanakha in आदिपुरूष .
https://www.instagram.com/p/Cti0yLtyaQl/?igshid=MzRlODBiNWFlZA==
काय बोलावे आता??
हिंदी मध्ये रोल मिळाला, तो ही शूर्पणखेचा..
Originally posted by: mishkil88
Tejaswini pandit as shurpanakha in आदिपुरूष .
https://www.instagram.com/p/Cti0yLtyaQl/?igshid=MzRlODBiNWFlZA==
काय बोलावे आता??
हिंदी मध्ये रोल मिळाला, तो ही शूर्पणखेचा..
what does she mean by "आयुष्यात जे केलं नाही ते चित्रपटात करून घेतलं" ...?? आखिर केहना क्या चाहते हो...🤔
Originally posted by: mishkil88
what does she mean by "आयुष्यात जे केलं नाही ते चित्रपटात करून घेतलं" ...?? आखिर केहना क्या चाहते हो...🤔
नाक कापून घेतले.😆😆
ऐसा बोलना चाहती है वो.
पण अर्धवट वाटला.जवळजवळ दोन तासांपैकी दीड तास स्ट्रगल दाखवून ज्या नाटकाने त्यांना मानमरातब मिळवून दिला,त्याबद्दल जास्त दाखवलेल नाही,तिथेच पिक्चर संपतो.पण त्यानंतरचा त्यांचा प्रवास,त्यानी केलेली काम,भावगीते, चित्रपटगीते, डॉक्टरेट ही मिळालेली पदवी ,मिळालेले पुरस्कार याचा उल्लेख ही नाही.
Exactly what I thought when I saw it in theatres. Almost entire movie only on his struggles. Should have shown more on his achievements. Gani changli ahet pan.
btw आदिपुरुष movie चे reviews चांगले नाही आलेत.
Originally posted by: mishkil88
btw आदिपुरुष movie चे reviews चांगले नाही आलेत.
Trailor वरूनच कळलं होतं ते😆
Vfx चा अतिवापर मारक ठरला आहे.😢
Jio सिनेमावर धडाधड सिनेमे रिलीज होतायत. Rakul preet चा I love you. Manish Paul चा रफु चक्कर वगैरे. सगळ्याची निर्माती कोणी ज्योती देशपांडे म्हणून आहे. शाहिद कपूर चा bloody daddy पण release झालाय.
Ma ta madhe kautuk ale ahe except Prabhas chi acting
लोकसत्ता मधला review वाचून हसायला आलं, मस्त काढली आहे 😆.
comment:
p_commentcount