Apologies for double post
Apologies for double post
Vijay Verma you mean..Bebo is aging, yes ..but she is playing her age here. Aging hero -heroines should havoid close ups.Watched Jawan in theatres ...Out and Out South movie ahey.....Rajnikant style action..The hero taking law in his own hands inorder to change the system...Pathan peksha slightly better ahey...One time watch...
Also watched Kareena's Jaane Jaan...No offense but Bebo is aging ...kahitarich diste.. Typical murder mystery....(Not revealing much )...Watch it only for Kunal Verma and Jaideep Ahlawat's acting...
मी सुद्धा जाने जान हा movie पाहिला.
सतत दृश्यम move ची आठवण येत होती मला.
या अश्या movies मधून हे लोक काय message देऊ इच्छितात? की गुन्हा करा बिनधास्त आणि पोलीस ला ** बनवा
कोणालातरी मदतीला घ्या आणि केलेला गुन्हा लपवा/ दडपून टाका.
नारू च काम मला आवडला.
बाकी दोघेही ok type.
agdi dryshyam sarkha aahe. Donhi stories cha writer ekach Japanese lekhak aahe. Asha picture chya copies kadhun bayka-mulani khoon karun police na nidarpane samor javun aaple gunhe pachvavet asa sandesh detat.Originally posted by: iluvusakshi
मी सुद्धा जाने जान हा movie पाहिला.
सतत दृश्यम move ची आठवण येत होती मला.
या अश्या movies मधून हे लोक काय message देऊ इच्छितात? की गुन्हा करा बिनधास्त आणि पोलीस ला ** बनवा
कोणालातरी मदतीला घ्या आणि केलेला गुन्हा लपवा/ दडपून टाका.
नारू च काम मला आवडला.
बाकी दोघेही ok type.
The night manager चे last तीनही epiosdes पाहिले.
पहिले 4 आधी release केले होते, आणि 5 ते 7 बहुतेक जुलै मध्ये release झाले होते.
अनिल कपूर👌👌👌
शेवटचा episode गुंडाळून टाकला आहे.
Overall ok आहे series.
tu "shantit kranti" hi Marathi webseries pahili hotis ka ..Kashi aahe ?Originally posted by: iluvusakshi
The night manager चे last तीनही epiosdes पाहिले.
पहिले 4 आधी release केले होते, आणि 5 ते 7 बहुतेक जुलै मध्ये release झाले होते.
अनिल कपूर👌👌👌
शेवटचा episode गुंडाळून टाकला आहे.
Overall ok आहे series.
Originally posted by: mishkil88
tu "shantit kranti" hi Marathi webseries pahili hotis ka ..Kashi aahe ?
बहुतेक नाही पाहिली मी.
किंवा पाहिली असेल, तरी आता आठवत नाहीये.
first 2 episodes pahile. Pakau aahe.
Surprised to know Bobby deol is also in this movie.
मी vaccine war हा movie पाहिला.
No doubt, हा movie चांगलाच आहे.
तीनही main chatacters आपापल्या परीने उत्तम.👌👌👌
नाना, पल्लवी आणि रिया (की rima सेन).
संवाद, एडिटिंग, direction👌👌👌
पण..पण..पण. हा movie कुठल्या सरकारची भलामण करतो आणि कोणाला टोमणे मारतो किंवा टोचतो, ते अपल्याला लगेच कळतं.
मला सगळ्यात आवडली ती पल्लवी जोशी.
खरंच यार, इतकी मेहनत करून, इतकं मरमरून जेव्हा आपण काम करतो, पण ना ही आपला boss किंवा senior किंवा इतर लोक, ते appreciate करत नाहीत, सारख्या चुका काढत बसत, तेव्हा मात्र कमालीचा frustration येत😢
Absolutely relatable👍😢
तो scene पल्लवी ने इतका convincing केला आहे.. superb👌👌
बाकी ,थोडासा drama आहे क्लायमॅक्स ला, पण its ok.
एकदा बघायला हरकत नाही.
comment:
p_commentcount