Yeu kashi Tashi me Nandayla thread 2 - Page 16

Created

Last reply

Replies

437

Views

39.8k

Users

23

Likes

1k

Frequent Posters

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago

Dada was driven out of his house by Malavika so he's in a state of shock..tyana Dr, kade gheun jaycha, tar gharatlya murkhani tyana nusta basun thevla ahey..

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

जर कोणी मुहूर्त वगैरे बघून/ पाळून रक्षा बंधन करणार असाल, तर संध्याकाळी राखी चा मुहूर्त नाहीये.

कारण पौर्णिमा ही शनिवारी 7pm to रविवार 5 pm पर्यंत आहे.

करेक्ट.कस परफेक्ट टायमिंग आहे.5 वाजेपर्यंत.कारण नंतर संध्याकाळच्या गोरज मुहुर्तावर एका अद्भुत,अलौकिक, राजबिंड्या ,देखण्या(थकले विशेषण देऊन😆) जोडीच लग्न होणार आहे.तेव्हा रक्षाबंधनाची वेळ 5 वाजेपर्यंत आहे.त्यानंतर लग्नाच आमंत्रण आहे.

कस जमून आल आहे🤗🤗

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

हो ना..

इसका मतलब... कायनात भी येही चाहती है..की हम स्वीटु aur ओम की शादी मे शरीक हो जाये..

😆🤣

Resham thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Visit Streak 90 0 Thumbnail + 3
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

जर कोणी मुहूर्त वगैरे बघून/ पाळून रक्षा बंधन करणार असाल, तर संध्याकाळी राखी चा मुहूर्त नाहीये.

कारण पौर्णिमा ही शनिवारी 7pm to रविवार 5 pm पर्यंत आहे.

Tula koni sangitllya ga nastya uthathevi karayla.... Chup 🤣

rupsii thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 3
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

करेक्ट.कस परफेक्ट टायमिंग आहे.5 वाजेपर्यंत.कारण नंतर संध्याकाळच्या गोरज मुहुर्तावर एका अद्भुत,अलौकिक, राजबिंड्या ,देखण्या(थकले विशेषण देऊन😆) जोडीच लग्न होणार आहे.तेव्हा रक्षाबंधनाची वेळ 5 वाजेपर्यंत आहे.त्यानंतर लग्नाच आमंत्रण आहे.

कस जमून आल आहे🤗🤗

Amchya ghyari pahune aahet udya pasun so no tv enjoy ha.. lagnaat kaay kaay panchatpana dakhavtat te sagla sanga barr 😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: Resham

Tula koni sangitllya ga nastya uthathevi karayla.... Chup 🤣

शास्त्र असतं ते..😆😆🤣🤣

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago

Malavika cha get up masta ahey as Nalu, naak laal, viskatlele kes,Momo will come dressed up as Motu, funny asla tari sarkha body shaming kashala karaycha, I wonder how Anvita must be feeling when the joke is on her every now and then??

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Eeekkksss..

आजचा ओम आणि स्वीटु.. एक कमरे मे बंद हो वाला जो scene होता ना , तो इतका इतका फालतु आणि भिकरडा होता ना.

Anvita ला काही म्हणजे काहीच येत नाही.

ना लाजता येत, ना हसता येत, ना लटका राग येत.

खूपच घाण scene होता तो.

Top