या सिरीयल चे दोन्ही प्रोमो किती छान होते.
Scooty शिकवते सूनबाई सासू ला आणि सून भाजी करते की काहीतरी असे.
पण त्याचा आणि actual मध्ये या लोकांनी जे आतापर्यंत दाखवला, त्याचा काडीचाही संबंध नाहीये.
कोणितरी त्या दिवशी बोललं ना आपल्या ईथे की zee चे प्रोमो छान असतात, पण serials बेक्कार असतात.
खरंच यार.
comment:
p_commentcount