अरेरे काहीही दाखवत बसलेत बावळट लोक
इकडे चिमणा -चिमणीला एकमेकांच्या प्रेमाची चाहूल सुद्धा लागतं नाहीये आणि पिल्लांच्या चिवचिवाटाची अपेक्षा करत बसलेत
अरेरे काहीही दाखवत बसलेत बावळट लोक
इकडे चिमणा -चिमणीला एकमेकांच्या प्रेमाची चाहूल सुद्धा लागतं नाहीये आणि पिल्लांच्या चिवचिवाटाची अपेक्षा करत बसलेत
Kay murkhapana challa ahe. Ithe propose che vande ahet ani hi dogha balachi swapna rangvat ahe.
Just to stretch episodes.. kahihi dakhvat ahet.🥴
lets go to Subodh new show when it starts date aali ka
they do court drama once in 3-4 months aani toh paaveto just time pass
means who does this deadbody swapping, How OTT
जर ह्या नंतर ही ह्या दोघांना hint मिळाली नाही तर काय च बोलावं
मग Dora तरी बरी म्हणावी 🤣
पण हे सगळं कसही असो चांगल शोधायला गेलो तर कळतं की maybe लेखिकेला leads च्या नात्या मध्ये progress दाखवायची असेल
नात्यामध्ये progress...mhanje kay ?? What do you mean by that??
Hint tar 113% nahi मिळणार😬😬🤷🤷
ह्यालाच गृहीत धरणं...म्हणतात
@ md410 June 17 पासून नवीन मालिका.... समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे ची....सुरू होते आहे
Originally posted by: heyitsme12
जर ह्या नंतर ही ह्या दोघांना hint मिळाली नाही तर काय च बोलावं
मग Dora तरी बरी म्हणावी 🤣
पण हे सगळं कसही असो चांगल शोधायला गेलो तर कळतं की maybe लेखिकेला leads च्या नात्या मध्ये progress दाखवायची असेल
असु-सासुच बाळ दुडुदुडू धावत शाळेत चाललंय आणि आईला टाटा पण करतंय अजून किती प्रगती दाखवायला हवीय बास कि आता
अरे वाह मला वाटलं होतं की आता म्हातारी सायलीला हाड तुड करेल प्रतिमा मेली म्हणून
पण इकडे तर ती सायलीला कवटाळून बसलीये प्रतिमा ची प्रतिछवी म्हणून भारीये
By progress I meant how both have started dreaming about their good times,गोड संसार ,togetherness
This may have been convincing after confession no doubt
but even now its kinda ok
हे सगळं हवहवसं वाटणे -progress
even if its little
I may or may not be making sense but yeah...
mahaep promo: आजी sees her beloved daughter in sayali...but she can flip anytime
what r ur thoughts? @All
सायली संत
अर्जुन संथ
लेखक बसलेत निवांत
मग प्रेक्षकांनी कशाला करायची खंत
बसते आता मी शांत
comment:
p_commentcount