Originally posted by: Utkarsha999
ही अस्मिता उगीचच का वैतागत असते सायलीवर 😡 तिचा अभिनय, डोळे मोठे करुन रागावून कर्कश आवाजात बोलणे भयानक आहे खूप 😑 ही बया दिसली की माझा मेंदू बिथरतो
बहुधा सुभेदारांनी सर्व समज अर्जुनला दिली, त्यातली उरलेली वेळ मिळाल्यावर अश्विन ला दिली मग उरले काहिच नाही म्हणून बेडूकतोंडी अशी राहिली असावी
नागू - सारखं सारखं प्रेताकडे बघू नकोस उठून बसेल ते 🤣🤣🤣
कल्पनाने आता अस्मिताकडे हट्ट करावा पाळणा हलवण्याबाबत मग कदाचित तिचा बर्म्युडा ट्रँगल जावई दिसेल
तोच जो दिसत तर नाही पण आहे असे म्हणतात 😁
Asmita character.....he निव्वळ सायली आणि आपल्याला त्रास देण्यासाठी आणि हो प्रिया chya kat कारस्थानात तिला मदत करण्यासाठीच आहे🤪🤪
Btw Asmita is the eldest sibling amongst the trio!! Too prejudiced, adamant ani agadi वाया गेलेली ...subhedarana अजिबात न शोभणारी आहे!!
नागराज प्रिया are so insensitive and cowards!!
Exactly... Asmita kade नातवंडं माग ना!! probably kalpana finds her too immature and self centred!! But she loves both Arjun and Sayali so much and adores them as a perfect couple!!
comment:
p_commentcount