Originally posted by: Utkarsha999
या कुसुम आणि सायलीला कोर्टामध्येच वेळ मिळतो का निरर्थक बडबड करण्या साठी इतक्या गंभीर वातावरणत उगीच काहीतरी चावळत बसतात
garaj ahe tasa dakhvaychi karan heroine la vakya nakot ka?
साक्षीला फक्त ५०००० हजार रुपये दंड ठोठावला गेला म्हणून सगळे खुश झाले साक्षी मात्र दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखं तोंड करून बसली आधीच पैशाची चणचण त्यात अजून एक खड्डा
me tech mhantl ki judgement chukliye
financer mage padlet aani hi hotel madhe lapte...tevdhe paise ahet tichyakade
प्रत्येक सुनावणी नंतर सासुने असुचा कौतुक सोहळा करण्याची जी रित आहे ती आता बंद करायला पाहिजे नाटकी वाटत ते आता
मधुभाऊ कारागृहातून कायमचे बाहेर आल्यावर मिरवणूक काढा असुची ते चालेल पण ही अतिगोड अनावश्यक स्तुती नको
Finally someone said it
ho n ati hota
pn arjun sathi mastay kadhi chole bhature icecream pizza
अप्रिया - नागू मुडदा घेऊन आले म्हणजे आता पुढचं वळण रडारडीच असणार प्रतिमा नामक पेशीतला अंतिम सजीव गचकला म्हणून सगळे सामूहिक शोक करत बसणार
मग संधिसाधू म्हातारी यासाठी सुद्धा सायलीला एखादा टोमणा मारणार आणि तिचा सूर ओढायला बेडूकतोंडी आहेच
ohh no if its true
pan mala vattay priraj cha plan fasnar
your updates r hilarious...more than memes
comment:
p_commentcount