yup. It's monsooonnnnnnOriginally posted by: mishkil88
जिकडे तिकडे पाऊसच पाऊस .
yup. It's monsooonnnnnnOriginally posted by: mishkil88
जिकडे तिकडे पाऊसच पाऊस .
ह्या पावसाचं गणितच कळत नाही, डोंबिवली ल धो धो पडतोय आणि मुंबई साईड सगळी कोरडी. का असं??
ऑफिस मध्ये लोकांना खरं नाही वाटत इथे इतका पाऊस आहे ते सांगितलं की
is it raining heavily in vadodara too ?Originally posted by: Satrangi_Curls
yup. It's monsooonnnnnn
पुणेकरांनाही पावसाने झोडपले आहे
पुण्याची तर पुरती वाट लागली आहे. सकापासून न्यूज मध्ये तेच दाखवत आहेत. काही ठिकाणी लोक बोटी घेऊन फिरत आहेत. ठाण्यात पण रात्रीपासून तुफान पाऊस पडतोय.Originally posted by: Bacillusbadius
पुणेकरांनाही पावसाने झोडपले आहे
I it yesterday, aaj thoda kami aahe, pan Paani bharlay sagli kade.Originally posted by: mishkil88
is it raining heavily in vadodara too ?
University and schools off
आज मी office ला rickshaw ने आले
खूप कमी staff आला आहे
Hinjewadi, Kothrud ki magarpatta ? Karan barech pool पाण्याखाली गेलेत तुमच्या ईथे.
Andheri subway पाण्याखाली. So it's raining a lot.
Originally posted by: mishkil88
Andheri subway पाण्याखाली. So it's raining a lot.
Pavasane tharavale ahe.aba ki bar ,sab elake par
July madhe ani ganapatit padayacha ani mag directly election chya adhi je comapign suru hoil tevha barasayach
comment:
p_commentcount