Originally posted by: NerdyMukta
https://twitter.com/CinemaRareIN/status/1750591364755263728?t=GRrbSCH7_R_wE--QtHZ13Q&s=19
Streaming on Zee5. Have you watched?
हो, मी पहिला.
विकी ने जीव तोडून काम केलंय.
पण... तरीही आपण पूर्णपणे नाही गुंतून राहू शकत या movie मधे
पहिला half sam बहादूर यांची background develop करण्यातच गेला आहे.
इतर कलाकार ही इतकं काही खास नाही.
म्हणजे मला जर कोणी हा movie आणि राझी या मध्ये choose करायला सांगितले, तर मी राजी ची निवड करेन.
comment:
p_commentcount