office la dandi ? Ha part pan अधीच्याप्रमाणे bhadak, glorifying आणि गल्लाभरू ingradients असणार असा अंदाज आलाच होता.Originally posted by: iluvusakshi
Dharmveer 2 movie पाहिला आज.
99 rs मधे आहे म्हणून सांगितलं होतं, पण आम्हाला जो show मिळाला तो 160 वाला होता.
मराठी movies आणि त्याहून ही odd day आणि odd time..
मोजून आम्ही 15 लोक होतो.
वाईट अवस्था आहे.
Now about the movie..
Clearly हा movie कोणाची भलामण करतो, आणि कोणाला glorify करतो, ते शेम्बड पोर ही सांगेल.
प्रसाद ओक👌
क्षितिज दाते.make up👌
Acting नाही आवडली मला तरी.
Dialogues अर्थातच
याचा 3rd part येणार.
comment:
p_commentcount