Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 71

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 24 days ago

Originally posted by: RPRRR42

Dharmveer 2 chi far charcha disat nahi.trailer pahila ,far violence ahe.

11 october la yek no releaae hot ahe.Raj thakare,Aamir lhan Ashutosh govarikar trailer launchla ale hote.Rajesh mapuskar director ahe.heroine Raj thakerechi bhat asate ani hero tichyashi lagn karanyasathi Raj thakarena tyachya gavat ananyach promise karato.

Kon lihit ashi story ,kahihi kai.

Ani Raj thakare thik ahe ,tyanchyashi sambadhit ahe।Aamir ani Ashutosh govarikarach kai kam?

हो ना, movie ची जी story आहे, ती ऐकून हसावे की रडावे अस वाटतं.

काय साजिद nadiyadwal सुद्धा होता का त्यात?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 24 days ago

जुने furniture movie पाहिला.

First half छान आहे, second थोडा खेचल्या सारखा झालाय.

It's all MM ...

कथा एक वेगळ्या उंचीवर नेऊन शेवटी मात्र धाडकन आपटली अस मला वाटतं.

म्हणजे ती आई जर खरंच गेली असती, तर कदाचित हा विषय खूप hard hit झाला असता.

पण ती जिवंत आहे(अर्थात ती चांगलीच गोष्ट आहे, ती मरावी अस नाही मला म्हणायचं ),पण आणि तिला 8 महिने लपवून ठेवलं घरात, मुलाला धडा शिकवण्यासाठी, ते काही मला पटला नाही.

सून म्हणून जी कोणी आहे (दांडेकर का?) तीच मराठी फारच वाईट आहे. मला एक कळत नाही, का घेतात हे लोक अशाना?

त्या घरत गणपति मध्ये सुद्धा अशीच घेतलीये एक.

Dialogues छान आहेत या movie चे.

उपेंद्र लिमये, तर भाईsmiley28

एकंदरीत उत्तम चित्रपट आहे.👌

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 22 days ago

Stree 2 releasing on Amazon Oct 11th. It's available now for rent.

mishkil88 thumbnail
Posted: 22 days ago

Originally posted by: NerdyMukta

Stree 2 releasing on Amazon Oct 11th. It's available now for rent.

it is released here on rent.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 21 days ago

मी बापल्योक हा movie पाहिला.

अतिशय सुंदर movie आहे हा.

बाप, बेटा ..यांचा नात्यावर आहे नावाप्रमाणेच.

एक minute ही एकमेकांच पटत नाही, म्हणून सतत कुरघोडी करत राहणं..

खूपच मजेशीर आहेत साधे साधे प्रसंग.

अस्सल मातीतला, गावरान, movie आहे हा👌👌

सगळे कलाकार, सगळे म्हणजे सगळे कलाकार👌👌👌👌👌👌

Story👌👌👌, dialogues👌👌

अभिनय👌👌

नागराज मंजुळे चा direction👌👌

शेवटी बाप, बेत्याची दिल जमाई.

खुप छान चित्रित केले आहेत.

जरूर बघा हा movie.

Edited by iluvusakshi - 21 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 21 days ago

Cut to my lek हा मूवी.

अतिशय चकचकीत locations,

घासून गुळगुळीत झालेला विषय,

सोनाली खरे ची actingsmiley21

तिची मुलगी, तर अजूनचsmiley21

तिचा नवरा पण आहे यात guest role.

घरत गणपती मधलं जोडपं, संजय मोने आणि शुभांगी लाटकर ईकडे पण सोनली चे आई बाबा झालेत.

सोनाली चा मित्र/lover उमेश कामत.

खरं सांगायचं तर मला अजिबात आवडला नाही हा मूवी.

कदाचित मी बापल्योक आणि हा movie back to back पाहिला त्यामूळे ही असेल.

विषय अलमोस्ट same

तिकडे बाप बेटा संघर्ष, ईकडे आई आणि मुलगी.

पण हाच फरक असतो गोष्ट सांगण्यात, ती direct करण्यात आणि कलाकार कडून अपेक्षित काम करून घेणात.

उगाच नाही बापल्योक ला भरपुर awards मिळाले.

mishkil88 thumbnail
Posted: 20 days ago

Forbidden love (2021) - 4 episodes series ani Gyrah-gyarah (new) hya don webseries cha Zee5 var pop-up yetoy. त्यात gyrah-gyrah बरी वाटते. Sakshi or anyone - any idea about these ?

mishkil88 thumbnail
Posted: 18 days ago

Anupam Kher produced and acted The signature ha picture Aaj Zee5 var release hotoy. Trailer varun story kaltey. Nina Kulkarni त्याची बायको hospital madhe khup serious distey. Mahima chowdhary pan aahe hyat. थोडक्यात अतिशय गंभीर आणि डोक्याला ताप देणारा पिक्चर दिसतोय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 18 days ago

Dharmveer 2 movie पाहिला आज.

99 rs मधे आहे म्हणून सांगितलं होतं, पण आम्हाला जो show मिळाला तो 160 वाला होता.

मराठी movies आणि त्याहून ही odd day आणि odd time..

मोजून आम्ही 15 लोक होतो.

वाईट अवस्था आहे.

Now about the movie..

Clearly हा movie कोणाची भलामण करतो, आणि कोणाला glorify करतो, ते शेम्बड पोर ही सांगेल.

प्रसाद ओक👌

क्षितिज दाते.make up👌

Acting नाही आवडली मला तरी.

Dialogues अर्थातचsmiley32

याचा 3rd part येणार.

Top