nitahari हत्याकांड - त्यावेळी बातम्या वाचून अंगावर शहारे यायचे. म्हणून मी reviews वाचून आधीच warn केलं होतं की ही सिरियल भीषण आहे. तुझी daring मानली पाहिजे. सेन्सॉरशिप काहीच नसावी ह्यांचं आश्चर्य वाटते. कारण लहान मुलं सुद्धा हे freely बघू शकतात आई वडलांचा कंट्रोल नसेल तर.Originally posted by: iluvusakshi
मी sector 36 हा movie पाहिला.
भीषण हा एकच शब्द आहे movie describe करायला.😢😢😢😢
माणूस किती नीच आणि हैवान प्रवृत्ती चा असू शकतो हे या घटनेवरून कळतं😢😢
विक्रांत messy👌👌👌
तो inspector झालाय ,तो actor सुद्धा👌
पण याची कथाच इतकी अंगावर येणारी आहे, आणि यांनी इतकं detail मधे सगळं दाखवला आहे, की डोकं अक्षरशः गरगरून जातं😢😢😢😢
comment:
p_commentcount