Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 63

Created

Last reply

Replies

783

Views

30.8k

Users

19

Likes

1.2k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Murshid web series झाली बघून.

भयंकर पकावू आहे.

एखाद्या नवीन director ने direct केली असावी असं सतत वाटत राहतं.

सगळे कलाकार पण एकदम मख्ख आहेत.

South indian movies जेव्ह हिंदी मध्ये dub होतात, आणि तेव्हा जसे dialogues बोलले जातात, तसेच dialogues ईकडे सगळे बोलतात.

एकदम raw आहे ही series.

याचा S 2 येणार.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

sector 36 hi नवीन सिरीज आली असेल तर बघ. विक्रांत मेस्सी, दीपक दोब्रियाल. चांगली असेल असं वाटतंय. Nitahari killings -hya सत्यघटनेवर वर आधारित आहे.
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

sector 36 hi नवीन सिरीज आली असेल तर बघ. विक्रांत मेस्सी, दीपक दोब्रियाल. चांगली असेल असं वाटतंय. Nitahari killings -hya सत्यघटनेवर वर आधारित आहे.

sorry...As per reviews Sector 36 hi series अतिशय भीषण आणि डार्क आहे. You need strong heart to see it. So decide accordingly.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

घरत गणपती बघतोय. फारच बाळबोध आणि predictable वाटतोय. निकिता दत्ता चे नाव सगळ्यात आधी का दाखवलंय... जेव्हा की There are so many senior actors. एक अश्विनी भावे सोडली तर कोणतीच व्यक्तिरेखा कडक दाखवली नाही मग मुलं सारखी घाबरून का वागतात हे नीट दाखवलेला नाही. माई ची भूमिका करणारी ठोकळी कोण आहे कोणास ठाऊक. इतर सर्व कलाकारांची ॲक्टिंग उत्तम. बाकी कोंकण ची लोकेशन्स आणि फोटोग्राफी कधी नव्हे इतकी सुंदर.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Gharat ganpati chya शेवटी क्रेडिट titles बघून लक्षात आलं की त्यातलं बरचसं शूटिंग कोची(केरळ) मध्ये केलंय आणि थोडफार शूटिंग कोकणातल्या गुहागर इथे केलंय.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Sakshi तू afwah नावाचा पिक्चर बघितला होतास का ?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

Sakshi तू afwah नावाचा पिक्चर बघितला होतास का ?

अश्या नावाचा movie आहे??smiley44

हेच मला माहित नाहीsmiley37

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी ranjhanaa movie (का) बघितला.

आणि माझा नेहमीचा, आवडता प्रश्न..

का बनवला हा movie?

तो धनुष कुठल्याही angle ने hero material नाहीये.

सोनम kapoor अगदीच raw.

चावून चावून dialogues बोलते.

मला ती कधीच आवडली नाही except नीरजा. कारण मुळात ती original नीरजा खूपच साधी आणि innocent होती.

कसला बेक्कार आणि bore movie आहे हा ranjhana.

Total waste of time आहे.

स्वरा भास्कर आणि धनुष चा मित्र त्यातल्या त्यात बरे.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

मी ranjhanaa movie (का) बघितला.

आणि माझा नेहमीचा, आवडता प्रश्न..

का बनवला हा movie?

तो धनुष कुठल्याही angle ने hero material नाहीये.

सोनम kapoor अगदीच raw.

चावून चावून dialogues बोलते.

मला ती कधीच आवडली नाही except नीरजा. कारण मुळात ती original नीरजा खूपच साधी आणि innocent होती.

कसला बेक्कार आणि bore movie आहे हा ranjhana.

Total waste of time आहे.

स्वरा भास्कर आणि धनुष चा मित्र त्यातल्या त्यात बरे.

धनुष हा रजनीकांतचा जावई होता. आता बायकोपासून वेगळा झाला. तमिळ मध्ये विजय सेथुपती, रजनीकांत वगैरे कुठल्याच angle ने आपल्याला hero दिसणारे / वाटणारे नाहीत. पण अतिशय धनुष त्याच्या intense acting साठी नावाजला जातो. I think Raanjhanaa he title song ani dhanush hya दोन कारणांसाठी हा पिक्चर थोडफार चालला होता त्यावेळी. अभय देओल la कमी scope आहे त्यामानाने.
Edited by mishkil88 - 1 months ago
NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 1 months ago
Top