Originally posted by: NerdyMukta
Struggling nepo kid in a web series now
Ananya pandela ka evadh promote karatat,almost alternate ad madhe tich aste.A

Mala naahi disat tya ad ithe; vaachle re baba.
Sakshi tu Gharat Ganpati ha movie baghitlas ka ?
Originally posted by: mishkil88
Sakshi tu Gharat Ganpati ha movie baghitlas ka ?
नाही.
ईकडे आपल्यापैकी कोणी पाहिला का?
मी खेल खेल मे हा मूवी पाहिला.
आवडला मला.
Dialogues एकदम खुसखुशीत, चुरचुरीत आहेत.
Situaional comedy आहे.
Acting च्या बाबतीत कोणीही special mention करावं असा खास नाही, पण त्यातही मला तापसी आवडली.
प्रत्येक जोडीमधील एकेकाची एक एक गुपितं एकमेकांना कळतात .. सर्वानाच कळतात, आणि कोणीच दूध का धुला हुआ नाहीये. अशी थोडक्यात theme आहे.
पण एकंदरीत मला आवडला.
3.5/5
ha jya original English picture Varun बनवला त्याचे 25 versions nighale aahet ha त्यापैकी एक मी एक इंग्लिश version बघितला त्याचा end serious note var kela hota.Originally posted by: iluvusakshi
मी खेल खेल मे हा मूवी पाहिला.
आवडला मला.
Dialogues एकदम खुसखुशीत, चुरचुरीत आहेत.
Situaional comedy आहे.
Acting च्या बाबतीत कोणीही special mention करावं असा खास नाही, पण त्यातही मला तापसी आवडली.
प्रत्येक जोडीमधील एकेकाची एक एक गुपितं एकमेकांना कळतात .. सर्वानाच कळतात, आणि कोणीच दूध का धुला हुआ नाहीये. अशी थोडक्यात theme आहे.
पण एकंदरीत मला आवडला.
3.5/5
Originally posted by: mishkil88
Sakshi tu Gharat Ganpati ha movie baghitlas ka ?
Bharataat Prime var release jhala aahe na?
nahi . Ajun theaters मध्येच आहे. Ott var yayla 2 mahine tari लागतील.
Ajun barech Marathi movie aale nahit ott var.
बऱ्याच दिवसांनी 'तो' परत येतोय.
"पाऊस"😊😊😊
comment:
p_commentcount