Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 52

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago

Sakshi kuthe aahe ? तब्येत बरी आहे का आता ...?

Edited by mishkil88 - 2 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Originally posted by: mishkil88

Sakshi kuthe aahe ? तब्येत बरी आहे का आता ...?

हो, मी बरी आहे, thanks👍😊

काल पासून log in होतंच नव्हतं😢😢😢😢

काय प्रॉब्लेम होता देव जाणे.. माझ्या phone च्या browser चा issue होता, की forum चा होता?smiley44

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago

Originally posted by: iluvusakshi

हो, मी बरी आहे, thanks👍😊

काल पासून log in होतंच नव्हतं😢😢😢😢

काय प्रॉब्लेम होता देव जाणे.. माझ्या phone च्या browser चा issue होता, की forum चा होता?smiley44

Ok good. Forum cha kahi technical issue vatat nahi. Otherwise amha सगळ्यांना आला असता. Good that you recovered.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

मी सध्या pill ही web seriea बघतेय.

Total 8 एपिसोडस आहेत, माझे 6 झालेत.

प्रस्थापित फार्मा company आणि त्यांचे doctors, हॉस्पिटल शी असलेलं लागेबांध., govt ऑफीस मधे काम करण्याची उदासीनता किंवा उपर से नीचे तक सब मीले हुये...अशी परिस्थिती😢

औषधे मार्केट मध्ये आणायची (अति) घाई, व्यवस्थित tests न करता, किंवा test जरी केल्या, तरी तो data manipulate करणं, लोकांवर त्याचे दुष्परिणाम होऊन त्यांना कायमचं अंधत्व किंवा अपंगत्व येणं, या गोष्टी जाणूनबुजून लपवणे, वगैरे यात दाखवला आहे.

Ritesh acting अजिबात करत नाही, plain dialogues बोलतो.

पवन मल्होत्रा =पंजाबी माणूस हे आता अगदी समीकरण झालंय.

पण तरीही मला आवडत आहे ही series.

अजून 2 episodes बाकी आहेत.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Pill web series झाली बघून.

चांगली आहे.

शेवटचे don episodes filmy, dramatic आणि expected आहेत, पण तरीही उत्कंठावर्धक आहेत.

रितेश, actor म्हणुन मला कधीही खास वाटला नव्हता, ईकडे ही नाही वाटत.

बाकी सगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या परीने छान.

पवन मल्होत्रा👌

पण त्याचा मुलगा म्हणून जो actor घेतलाय, तो काय वाईट आहे रे...त्याला एक dialogue धड बोलता येत नाही.

8व्या epiosde मधला रितेश चा monologue बोलताना, त्याचीही दमछाक झाल्या सारखी वाटते.

Ritesh ची बायको👍👍👌👌

Typical middle class indian wife😊

Story संपली आहे या season मध्ये, मग याला S 1 नाव का दिलंय?

बहुतेक S 2 मधे असं दाखवतील की ज्या फार्मा कंपनी च्या मालकांना आणि इतर संबंधित लोकांना S 1 अटक झालीये, ते परत dr प्रकाश म्हणजे रीतेश वर डाव उलटवतील की काय?

पण frankly speaking, S 2 नकोच.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 2 months ago

Originally posted by: iluvusakshi

Pill web series झाली बघून.

चांगली आहे.

शेवटचे don episodes filmy, dramatic आणि expected आहेत, पण तरीही उत्कंठावर्धक आहेत.

रितेश, actor म्हणुन मला कधीही खास वाटला नव्हता, ईकडे ही नाही वाटत.

बाकी सगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या परीने छान.

पवन मल्होत्रा👌

पण त्याचा मुलगा म्हणून जो actor घेतलाय, तो काय वाईट आहे रे...त्याला एक dialogue धड बोलता येत नाही.

8व्या epiosde मधला रितेश चा monologue बोलताना, त्याचीही दमछाक झाल्या सारखी वाटते.

Ritesh ची बायको👍👍👌👌

Typical middle class indian wife😊

Story संपली आहे या season मध्ये, मग याला S 1 नाव का दिलंय?

बहुतेक S 2 मधे असं दाखवतील की ज्या फार्मा कंपनी च्या मालकांना आणि इतर संबंधित लोकांना S 1 अटक झालीये, ते परत dr प्रकाश म्हणजे रीतेश वर डाव उलटवतील की काय?

पण frankly speaking, S 2 नकोच.

Kashavar ahe?

Sakshi,font problem solve zala ka,maza ajunahi yeto,mala type karanyachach kantala yeto.sagal karun zal.logout karun zal.pan kahihi nahi.ata mi dusarya mobile varun register karin asa tharavat ahe.tikade problem nahi.mag mazya ya mobile madhe problem asel ka?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Originally posted by: RPRRR42

Kashavar ahe?

Sakshi,font problem solve zala ka,maza ajunahi yeto,mala type karanyachach kantala yeto.sagal karun zal.logout karun zal.pan kahihi nahi.ata mi dusarya mobile varun register karin asa tharavat ahe.tikade problem nahi.mag mazya ya mobile madhe problem asel ka?

Jio वर आहे.

Pharma companies जे drugs म्हणजे औषधं तयार करतात, ते कितपत उपायकारक आणि अपायकारक असतात, त्याविरुद्ध लढा असा कथानक आहे.

Font problem solve नाही झालायsmiley7

आपण जेव्हा type करतो, तेव्हा problem नाहीये, तेव्हा font size व्यवस्थित आहे.

पण जेव्हा एखादी post आपण वाचतो, तेव्हा font size खूपच लहान/बारीक आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 months ago

Sm can be misleading some times.

Insta वरती कोणीतरी kill या मूवी ची आणि त्या जुगल की कोण आहे त्याची negative भूमिकेसाठी खूप तारीफ केली.

म्हणून मी हा movie पाहिला.

पण, अरेरे... संपुर्ण movie मध्ये, train मध्ये नुसती मारामारी आहे.

हा याला कापतो, तो त्याला फाडतो, अजून एक त्याला चिरतो..

मी अक्षरशः ff करून 1 तासात संपवला.

का बनवतात हे लोक असले movies??

पैसे जास्त झालेत का यांच्याकडे??smiley7

mishkil88 thumbnail
Posted: 2 months ago

Aaj पासून गुडछडी, ग्याराह ग्यारह, फिर आयी हसीन दिलरुबा हे OTT release झालेत. फिर आयी....first part was so bad imo, how could they make sequel ?

IMRONO thumbnail
Posted: 2 months ago

Originally posted by: mishkil88

Aaj पासून गुडछडी, ग्याराह ग्यारह, फिर आयी हसीन दिलरुबा हे OTT release झालेत. फिर आयी....first part was so bad imo, how could they make sequel ?

Bap re Kai bhayanak nav ahet.smiley36

Top