Barzakh ह्या नावाची पाकिस्तानी fantasy series Zee5 वर आलीय. IMDb 9.1 . चांगली असेल.
Barzakh ह्या नावाची पाकिस्तानी fantasy series Zee5 वर आलीय. IMDb 9.1 . चांगली असेल.
Mr. and Mrs. Mahi released on NF now.
मराठी movie घरत गणपती in theaters.
Originally posted by: mishkil88
Mr. and Mrs. Mahi released on NF now.
मराठी movie घरत गणपती in theaters.
Chandu Champion available on Prime in India.
मी last week मध्ये bad news हा movie पाहिला.
काहितरी वेगळी theme म्हणून उत्सुकतेने बघितला.
पण ती dimri आणि vicky हे इतके गोंधळून गेले आहेत ना.. की कशाची कशाला टोटल च लागत नाही.
खूप फास्ट आहे movie, रेंगाळत नाही कुठे.
Humour मधूनच कुठेतरी डोकं वर काढतो.
काही खास नाहीये.
Apadi thapadi pahila.
Kharatar ek khoop innocent movie innnocent pane manadalibahe.
Pan ashya stories nemakya kuthe release kaeayache te apalta directors or producers na kalat nahi.ase pictures kitihi low budget madhe banavale tarihi paise deun konihi theater madge baghayala yenar nahi.
Ek bakarich pillu eka sadhan family madhalya pan titkyach kadru,atishay kanush manasakadun,jo vadil ahe,tyachya kanjushpanamule tc kade jat ani mag aplya mulicha jeev tya pillat ahe he kalayavar te parat milavanyaathi tyacha pryatna dakhavala ahe vinodi dangat.
Ott var pahanyasarakhach ahe.
Theatermadhe nahi.
https://www.instagram.com/reel/C9_q_D1tZ_p/?igsh=MTFneWFnMTdoZ3Z1dw==
यात भावे तर हीरो आहे माहित आहे,शहाणेबाईंचा आवाज पण येत आहे.तेवढी हिरवीणीचा रोल.करणारी वनमाला का लपवून ठेवली आहे ते कळत नाही.ऐसा कौनसा खुबसुरती का भंडार है
स्वरतीर्थ सुधीर फडके प्राईमवर आला आहे.जुन फर्निचर पण आहे.
स्वरतीर्थ सुधीर फडके प्राईमवर आला आहे.जुन फर्निचर पण आहे.
तू पाहिलेस का हे दोन्ही movies?
नाच ग घुमा पण आलाय काही दिवसांपूर्वी.
Originally posted by: iluvusakshi
तू पाहिलेस का हे दोन्ही movies?
नाच ग घुमा पण आलाय काही दिवसांपूर्वी.
नाच ग घुमा थिएटरमध्ये पाहिला होता.बखाबूजी राहिले आहेत .तो बघीन आता.
Sakshi maharaja madhe saap ka dakhavla hota tyabaddal.
comment:
p_commentcount