Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 48

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: NerdyMukta

Talpade aani Mukta Barve Cha Aapdi Thaapdi, Nana Patekar Cha Ole Aale release jhale ka streaming saathi?

आपडी थापडी दोन वेळेला zee talkies आणि zee युवा या channel वर दाखवले.

तसंच मुक्ता चा Y हा movie सुद्धा याच दोन channels वर दाखवला गेला आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: NerdyMukta

Talpade aani Mukta Barve Cha Aapdi Thaapdi, Nana Patekar Cha Ole Aale release jhale ka streaming saathi?

mostly nahi.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 months ago

Apadi tahpadi prime var ahe.

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 3 months ago

Originally posted by: RPRRR42

Apadi tahpadi prime var ahe.

Ikde Aapdi thapdi naahi Prime var.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

कल्की movie झाला बघून.

Ha movie का आणि काय म्हणून बनवला?

आणि इतके सगळे कलाकार कशाला घेतले?

अमिताभने काय म्हणुन हा movie स्वीकारला?

Vfx इतके बेक्कार आणि विचित्र आहेत.

कसल्या त्या गाड्या, कसले ते त्यांचे costumes..

काय तो supreme, bounty, units, काय ते लोकं.. मला खरंच कोण कोणाचा काय आहे ते कळलंच नाही शेवटपर्यंत.

मी तर नंतर नंतर अक्षरशः ff करत संपवला movie.

यांचे इतके पैसे वर आलेत का??

तर गोरगरिबांना वाटा यार.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: mishkil88

Sakshi - mirzapur S3 कुठपर्यंत आलीस ? मी 7 एपिसोड्स कसेतरी संपवलेत. मधे मधे FF करत. Dead slow aahe. एखाद दुसरी चकमक, एखादा खून आणि एका main पात्राचा kidnapping वगळता नुसतीच निरर्थक डायलॉग बाजी आहे. आणि मुख्यमंत्री झालेली नटी ठोकळी आहे, तिचे सीन्स कंटाळवाणे झालेत, महाराणी सेरीजच्या आणि आणि हुमा कुरेशीच्या ॲक्टिंग आणि पात्रा पुढे किस झाड की पत्ती.

आता करेन सुरू बघायला.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: iluvusakshi

आता करेन सुरू बघायला.

संपवली एकदाची....शिव्या घालाव्या तितक्या थोड्या आहेत. कशासाठी अजून एक सिझन बनवायचा अट्टाहास..ह्याचा S4 पण येणार..त्यात अजून काय दिवे लावणार ? S3 मध्ये कलिनभय्या ला काहीच फारसं काम नाही. सर्व main पात्र weak दाखवली आहेत. Physically and mentally also. लेखकांना ह्यांचं काय करायचं हे समजलाच नाही. उगाचच रटाळ आणि खेचत खेचत 10 एपिसोड्स बनवलेत.

मुन्ना हे पात्र असेपर्यंत पटकथेत जान होती ती S2 मध्ये संपली. शेवटी titles संपल्यावर अजून एक बत्थड सीन येतो तो अनाकलनीय आहे पण S4 येणार एवढं समजलं.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे वगैरे ह्यांचं बाई ग हा पिक्चर उद्या रिलीज होतोय. Concept comic ani interesting वाटतोय. चांगला बनवला असेल अशी आशा करूया.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Akshay Kumar cha sarfira ha movie pan udya yetoy. True story of captain GR Gopinath who started India's first low cost airline

Air deccan.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: mishkil88

Akshay Kumar cha sarfira ha movie pan udya yetoy. True story of captain GR Gopinath who started India's first low cost airline

Air deccan.

Sorry to say,

पण ना मी या माणसाचं नाव कधी ऐकलं, ना ही त्या airline चं😢

Top