Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 46

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

शर्मा जी की बेटी हा movie पाहिला.

का बनवतात रे असे हे movies?

काय सांगायचं असतं या अश्या movies मधून director ला?

DIRECTOR एक स्त्री आहे, केवळ म्हणून या movie ला छान म्हणणं मला जमणार नाही.

साक्षी, दिव्या आणि सयामी.. अजून किती म्हणजे किती वेळ यार त्याच त्याच भूमिका करणार?

Sakshi.. tylical middle class working women.. तिच्या वयात येणाऱ्या मुलीकडून हैराण, परेशान😢😢

दिव्या च्या नवऱ्याला तिच्यात आता काही interest राहिला नाही, म्हणून त्याच बाहेर affair.

(त्यातून कहर म्हणजे तो तिला सांगतो एक scene मधे, की मला कधीच तुझ्याविषयी आकर्षण वाटलं नाही).

मग ती विचारते की आपली मुलगी आहे, तिच्या बद्दल ही काही वाटत नाही का?

सायामी खेर...बापरे किती वेळा हिला cricketer म्हणून बघायचा आपण?

एकदम weak आणि bore पात्र आहे हे तीन शर्मा ladies पैकी.

या तीनही शर्मा वर भारी पडल्यात, त्या म्हणजे साक्षी आणि दिव्या च्या वयात येणाऱ्या मुली.

मस्त काम केलंय या दोन पोरींनी.

अर्धा हुन अधिक movie हा या दोघीवरच आहे.

(त्यांचे teenage problems).

साक्षी चा नवरा ही 👌👌

एकंदर, नाही बघितला movie तरी चालेल.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Rautu का राज movie पाहिला.

खरंच यार, काय झालंय काय bollywood ला?

का असे movies बनवत आहेत?

Cid किंवा crime petrol च्या एक episode पुरेल इतकीच स्टोरी आहे.

यावर movie कशाला बनवायचा?

अंध विद्यार्थी च्या शाळेत warden suspiciously मरते.

मग तो खून की आत्महत्या, मग कोणी केला? का केला?

त्यात त्या warden चे आणि trustee चे अनैतिक संबंध वगैरे फालतु फोडणी.smiley7

शाळेची जमीन एका builder ला देऊन तिकडे दुसराच काहीतरी उभारणार वगैरे,

या मध्ये तो trustee, warden, principal, politycian सगळेच सामील.

नेहमीच्या गोष्टी.

नवाज ची अधुरी prem कहाणी(मला तर ती काही म्हणता काही कळली नाही).

नाही बघितला movie, तरी चालेल.

सध्या मी महाराज movie बघत आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: iluvusakshi

bogus swami, maharaj hyavar already kahi cineme, weries Yeun gelyat. महाराज हा त्यातलाच एक. मी ब्लॅकआउट आणि महाराज सुरवातीचा अर्धा तास बघून सोडून दिले.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

मी महाराज movie पाहिला.

मला आवडला.(माझंच मला आश्चर्य वाटलं)..

पण तरीही...

स्टोरी फारशी अशी काही वेगळी/नवीन नाही.

पण dialogues🔥

अगदी योग्य जागी, आणि मुद्देसूद आहेत.

Junaid खान फारच विचित्र दिसतो( फार काही बोलत नाही मी, नाहीतर परत BS मागे लागायचा माझ्या ED सारख😢).

त्याची dialogue delivery ही काही खास नाहीये.

पण तरीही या विषयाची केलेली मांडणी, इतर कलाकार मंडळी आणि तात्विक/वैचारिक वाद, मतभेद हे खूप चांगल्या प्रकारे present केले आहेत.

एकंदरीत मला तरी आवडला movie.

आणि आता.....

आता..….

आता...

Mirjapur seaaon 3..बघणार.🔥🔥🔥

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Mirzapur S3 -reviews pramane- khup slow, boring Ani ugachach odhun tanun khechleli story aahe. Trailer madhla violence Ani reviews baghta mi baghitlach tar ff karat baghin nantar kadhitari.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Kill ha hindi picture sadhya charchet aahe. Full time train madhe story ghadte. Thriller aahe. Ha kaalach release zala. Marathi film vishay hard pan kaal release zala.

Edited by mishkil88 - 3 months ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 months ago

Panchayat 3 seasons baghun zale.

Mastach ahe.sagalech excellent .smiley31

Mala sagalyat kai avadal tar Rinkichya pappanchi mobile tune"rinki je papa"smiley36smiley36

Mala nahi vatal ki violence vagare last epi la ahe.karan suruvatipasunach tasa platform kela ahe.e.g purab and pashim phulera,2 opp parties,MLA vs main lead party,elections ,so tevadh kahi harakat nahi .

Pan ti last cute maramari pan chan ahe.smiley36

Season 4 baghu kadhi yeto

To MLA south actor ahe ka,tasa vatala.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

मी कल्की हा movie बघायला सुरूवात केलीये

1.30 तासांचा झाला.

सुरुवातीची 10 minutes सोडले,तर पुढचा movie मला काहीही ओ कीठो कळलं नाहीये.

Bounty काय, supreme काय, युनिट काय.???

कोण कोणाचा काय आहे, काहीही कळत नाही.

Vfx इतके वाईट आहेत..

Star wars किंवा HW च्या movie ची copy आहेत सगळे vfx.

अजून जवळपास 1.30तासांचा बाकी आहे.

राम गोपाल वर्मा, डॉकलर सलमान, मृणाल ठाकूर(?)की कोण, देव जाणे, असे कितीतरी लोक भरलेत.

कोणी बघितला असेल, आणि समजला असेल तर please मला सांगा.

mishkil88 thumbnail
Posted: 3 months ago

Originally posted by: iluvusakshi

मी कल्की हा movie बघायला सुरूवात केलीये

1.30 तासांचा झाला.

सुरुवातीची 10 minutes सोडले,तर पुढचा movie मला काहीही ओ कीठो कळलं नाहीये.

Bounty काय, supreme काय, युनिट काय.???

कोण कोणाचा काय आहे, काहीही कळत नाही.

Vfx इतके वाईट आहेत..

Star wars किंवा HW च्या movie ची copy आहेत सगळे vfx.

अजून जवळपास 1.30तासांचा बाकी आहे.

राम गोपाल वर्मा, डॉकलर सलमान, मृणाल ठाकूर(?)की कोण, देव जाणे, असे कितीतरी लोक भरलेत.

कोणी बघितला असेल, आणि समजला असेल तर please मला सांगा.

story अर्धी ठेवलीय. Bahubali सारखी. As per reviews. डोक्याला ताप असणार smiley36.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 months ago

Originally posted by: iluvusakshi

मी कल्की हा movie बघायला सुरूवात केलीये

1.30 तासांचा झाला.

सुरुवातीची 10 minutes सोडले,तर पुढचा movie मला काहीही ओ कीठो कळलं नाहीये.

Bounty काय, supreme काय, युनिट काय.???

कोण कोणाचा काय आहे, काहीही कळत नाही.

Vfx इतके वाईट आहेत..

Star wars किंवा HW च्या movie ची copy आहेत सगळे vfx.

अजून जवळपास 1.30तासांचा बाकी आहे.

राम गोपाल वर्मा, डॉकलर सलमान, मृणाल ठाकूर(?)की कोण, देव जाणे, असे कितीतरी लोक भरलेत.

कोणी बघितला असेल, आणि समजला असेल तर please मला सांगा.

Aga,tula tar baghun kalala nahi, mala tar vachunahi kalat navhat,

Tari mata madhe shuddha marathit story hoto,tari pan kalali nahi

Pan ha picture tu kuthebaghat ahes.karan ajun theater madhe ahe.

Edited by RPRRR42 - 3 months ago
Top