New movie release Rautu ka raaz on Zee5. Navazuddin siddique as hero as an inspector. Murder mystery again.
New movie release Rautu ka raaz on Zee5. Navazuddin siddique as hero as an inspector. Murder mystery again.
अश्विनी भावे आणि अजिंक्य देव 'घरत गणपती' या movie च्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
आम्हाला या movie चा trailor 'नाच ग घुमा' च्या वेळी दाखवला होता.
Big स्क्रीन वर काय दिसते यार अश्विनी भावे😍😍😍😍
शाळेत असल्यापासून ती आणि अर्चना जोगळेकर मला आवडायच्या.
पण आश्विनि भावे म्हणजे 🥰🥰🥰🥰😘😘😍😍😍
Kalki 2898AD ha mega budget movie pan Aaj release zala. Prabhas, Deepika, Big B. Total 3 taas duration aahe. I think IPL संपल्या संपल्या release kela asta tar बच्चे कंपनीची भरपूर गर्दी झाली असती.
Ishq vishq rebound movie पाहिला.
मी याचा पहिला वाला शाहिद चा बघितला नव्हता.
पण हा काय bore movie आहे रे.
रोहित सराफ चा आवाज घशातल्या घशात आहे.
केस पण विचित्र आहे.
Hair stylist
Fl काय ठोकळा आहे, alamjeh नंतर हीचाच number लागतो.
आपली सुप्रिया आणि शिल्पा both r wasted.
निपुण कडून अजून चांगल्या कथेची किंवा dirction ची अपेक्षा होती.
Kota factory hi series pahili aahe ka koni ? त्याचा 3rd season aalay aata. Hero is Jitendra kumar same as of Panchayat.
Originally posted by: mishkil88
Kota factory hi series pahili aahe ka koni ? त्याचा 3rd season aalay aata. Hero is Jitendra kumar same as of Panchayat.
Web series ह fad जेव्हा नवीन होतं, तेव्हा मी याचा first season पहिला होता.
मला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नव्हता.
त्यामुळे मी पुढचे दोन्ही seasons नाही पाहिले.
पण ही series तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
Originally posted by: mishkil88
Kalki 2898AD ha mega budget movie pan Aaj release zala. Prabhas, Deepika, Big B. Total 3 taas duration aahe. I think IPL संपल्या संपल्या release kela asta tar बच्चे कंपनीची भरपूर गर्दी झाली असती.
Atayant tukar ahe asa reviwe ahe,pan mag 3 stars ka
Story ekda vachun kalalich nahiKamal hasan ani Deepikala vavach nahi.
Frankly speaking,mala ata Amitabhala big screenvar bagahvat nahi.
Mala nahi vatat ha hit jail.
Originally posted by: iluvusakshi
Web series ह fad जेव्हा नवीन होतं, तेव्हा मी याचा first season पहिला होता.
मला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नव्हता.
त्यामुळे मी पुढचे दोन्ही seasons नाही पाहिले.
पण ही series तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
@mishkil,@Sakshi
Tumhi kai kai nav shodhun kadhata re,mala tar mahit pan nastat.tumhi mention kel ki mi bagahte.
Actully ,sagalychi subscriptions mi ata ata gheta ahe.
Tyamule barych series mahit nahit.
Pan tumachymule kalatat.
Sadya panchayat season 2,epi 6 var hae.mast ahe series.
ho na... surprised to see IMDb rating 9.1 .Originally posted by: iluvusakshi
Web series ह fad जेव्हा नवीन होतं, तेव्हा मी याचा first season पहिला होता.
मला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नव्हता.
त्यामुळे मी पुढचे दोन्ही seasons नाही पाहिले.
पण ही series तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
मी चंदू champion movie पाहिला.
जसं इतर biopic मधे कलाकार मंडळी मेहनत घेतात, तसंच ईकडे कार्तिक ने मेहनत घेतली आहे.
1st half पेक्षा 2nd half better वाटला मला.
कबीर खान आता असे sports based movies बनवण्यात expert झालाय.
या वर्षीचे awards बहुतेक fix आहेत.
दलजीत(चमकीला), रणदीप(सावरकर) आणि बहुदा कार्तिक सुद्धा.
comment:
p_commentcount