One more nepo kid debuting. Rajesh Roshan's daughter Pashmina Roshan.
One more nepo kid debuting. Rajesh Roshan's daughter Pashmina Roshan.
It seems "Munjya" will be the next film which will go in 100 crores collection,aftrr Sairat,although its a hindi movie bt almost 95%cast is marathi.
It has overpassed Maidan and chandu cahmpion.
I havent seen the movie,may b good or not ,bt good to see our marathi people are now slowly started dominating the bollywood.
Good
मी बघितली पंचायत. आधीचे दोन्ही सीझन्स बघून झाले होते , तिसरा सीझन जेमतेम वाटला. शेवटच्या एपिसोड मध्ये उगीच मारामारी दाखवली , पहिल्या दोन सीझन्सच्या comparison मध्ये हा सीझन मागे पडला
काम सगळ्यांचीच चांगली आहेत. पण तरीही....पुढच्या सीझन ची तय्यारी आहे ह्याची. राजकारण फक्त मुद्दा नसू द्यावा.
Originally posted by: mishkil88
Jara hatke jara bachke ha movie ani A simple murder hi series koni pahiliy ka ? Pahili asel tar Reviews sanga.
जरा हटके मूवी पाहिला.
काय पकावू आहे यार हा मूवी.
एखादं दुसरा scene मला आपल्या double seat movie सारखा वाटला.
बाकी खोगीतभर्ती आहे सगळी.
फक्त विकी ची आइ ला मी ओळखलं.(ती 'माई' या web series मध्ये साक्षी ची जाऊ होती).
बाकी पात्रांची नुसती भाऊगर्दी आहे.
विकी आणि सारा अजिबातच suit होत नाहीत एकमेकांना.
बोर movie आहे.
फक्त तो 'family man'(की असुर))??) series मधला supporting cast जो आहे ना माणूस, तो ईकडे आहे. नेहमीप्रमाणे👌👌👌👌
Aamir Khan cha mulga Junaid Khan hyacha debut movie "Maharaj" aaj release zalay NF var. Reviews madhe dull movie asa ullekh kelay. Already Ashram vagaire series OTT var yeun gelya aahet jyat dhongi baba kase aaplya bhaktana lubadtat te dakhavlay. Toch vishay ithe distoy.
मी manjumal boys हा movie पाहिला.
एकही ओळखीचा चेहरा नाही, त्यातून अतिशय वाईट हिंदी dubbing.
त्यामुळे मला अजिबात आवडला नाही हा मूवी.
मी ff करून संपवला.
मी बघितली पंचायत. आधीचे दोन्ही सीझन्स बघून झाले होते , तिसरा सीझन जेमतेम वाटला. शेवटच्या एपिसोड मध्ये उगीच मारामारी दाखवली , पहिल्या दोन सीझन्सच्या comparison मध्ये हा सीझन मागे पडला
काम सगळ्यांचीच चांगली आहेत. पण तरीही....पुढच्या सीझन ची तय्यारी आहे ह्याची. राजकारण फक्त मुद्दा नसू द्यावा.
S3 madhye violence aanun tyacha Mirzapur jhala last episode madhye.
S4 madhye Rinki-Abhiskek bond premaat convert hoeel ase vatatay. CAT clear karto kay te hi asel.
Originally posted by: NerdyMukta
S3 madhye violence aanun tyacha Mirzapur jhala last episode madhye.
S4 madhye Rinki-Abhiskek bond premaat convert hoeel ase vatatay. CAT clear karto kay te hi asel.
मम
Word Count: 1
https://youtu.be/KDH4DiJsPFo?si=jWjN38ISDQxaBtjJ
Word Count: 1
मी 'तेरे नाल love हो गया' हा movie पाहिला.
त्या काळी हा movie लोकांना आवडला असेलही कदाचित.
पण आता बघतांना मात्र तो अगदीच बालिश आणि बाळबोध वाटतो.
रितेश इतक्या घाईघाईने dialogues बोलतो ना.
Acting(?)अगदीच बकवास.
जेनेलिया बद्दल तर बोलायला नकोच. रिकाम्या डोक्याची, चुलबुली, bubbly अस तिचं पात्र आहे, आणि तिने ते 100% निभावले आहे.
फक्त ओम पुरी 👌👌
बाकी स्मिता जयकर, tinu आनंद waste केलेत.
बाकीचे कलाकार फारसे ओळखीचे नाहीत.
comment:
p_commentcount