Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 12

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 8 months ago

झाला बघून fighter movie.

Hrithik खरं तर मला आवडतो, पण यात काही खास छाप नाही पडलीये त्याची.

कोण तो घाणेरडा villian आहे.

आपल्याला जेव्हा डोळे येतात, तेव्हा आपले डोळे कसे लाल लाल होतात, तसं या villain च्या एका डोळ्यात लाल लाल रक्त साकळला आहे.smiley7

हा असा villain कुठे असतो?

कोणाची आहे ही वाह्यात idea??

मला एकही actor आवडला नाही.

अनिल कपूर, दीपिका, hrithik, तो बिपाशा चा नवरा(कसा माकड दिसतो रे तो)

आता मी कर्मा calling ही web series बघायला सुरुवात केलीये.

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago

Originally posted by: iluvusakshi

karmma calling मी एका episode नंतर दिली सोडून. फारच फिल्मी आणि नकली वाटली. आता भक्षक ही movie NF वर बघायचा विचार आहे weekend ला.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 8 months ago

Originally posted by: mishkil88

karmma calling मी एका episode नंतर दिली सोडून. फारच फिल्मी आणि नकली वाटली. आता भक्षक ही movie NF वर बघायचा विचार आहे weekend ला.

हो, खरंय,

कोण ती FL घेतलीये??

दगड आहे नुसती, चेहऱ्यावर expressions काहीच नाहीत.

रविना चा मुलगा जो कोणी झालाय, तो ऍक्टर ही दगड आहे.

फक्त body आहे त्याला.

ह्या अश्या series मुळातच का बनवतात?

किती घिसा पिटा ट्रॅक आहे.

Fl च्या वडिलांना त्यांचेच लोक फसवतात, दगा देतात, मग ही fl मोठी होऊन , नाव बदलून सबका बदला लुंगी.. माँ का, बाप का, भाई का, बेहेन का अस म्हणत बसते.

(ही अशीच एक serial सध्या sun tv मराठी वर सुरु झालीये, 'मुलगी पसंत आहे'.same story आहे. आणि कहर म्हणजे सासू (over ambitios mumma) हर्षदा खानविलकर आहे, तिचा नवरा तो स्वीटू चा बाप झालेला actor आहे. दोघेही एकमेकांना अजिबात शोभत नाहीत.)

Screenplay भयंकर week आहे.

सगळे एकाच सुरात म्हणजे अगदीच कोरड्या स्वरात बोलतात.

रविना तर किती bore करते यार..😢

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago

Red chillies ने produce केलेला भक्षक बघितला. भूमी पेडणेकर ने नेहमी प्रमाणेच मुख्य भूमिका अत्यंत समरसून केली आहे. बिहारी accent अगदी चपखल उचलला आहे. सई ताम्हणकर ने पण छोट्या भूमिकेत चांगलं काम केलंय. बाकी संजय मिश्रा आणि CID मधला अभिजित ह्यांनी छान काम केलंय. स्टोरी child abuse आणि shelter homes मध्ये चाललेल्या गैरप्रकारांवर आहे. असे सिनेमे आपण पूर्वी पाहिले आहेत त्यामुळे नवीन काहीच नाही. पण तरी actors साठी एकदा बघायला हरकत नाही.

Edited by mishkil88 - 8 months ago

correction - बघितला नाही तरी चालेल. आधी लिहिलं तेव्हा अर्धा तास बाकी होता. क्लायमॅक्स मध्ये दम नाही. बराचसा movie predictable आहे.
mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago

Khichdi ha movie koni pahilay ka...? Tyacha part 2 aalay.

The.Lannister thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 7
Posted: 8 months ago

Originally posted by: mishkil88

Khichdi ha movie koni pahilay ka...? Tyacha part 2 aalay.

Nahi mi nahi pahila

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 8 months ago

Originally posted by: mishkil88

Khichdi ha movie koni pahilay ka...? Tyacha part 2 aalay.

हो मी पाहिलंय

Part 1 तुफान comedy आहे.

मी lock down मध्ये you tube वर पाहिला होता.

आणि आता परत जेव्हा मी अनिमल, आणि कडक सिंघ सारखे फालतू movies पाहीले, त्यावर उतारा म्हणून खिचडी movie परत बघितला.

अजिबात डोकं न वापरता आणि कुठलेही प्रश्न न विचारता , logic चा जराही विचार न करता हा movie बघायचा.

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago

Originally posted by: iluvusakshi

हो मी पाहिलंय

Part 1 तुफान comedy आहे.

मी lock down मध्ये you tube वर पाहिला होता.

आणि आता परत जेव्हा मी अनिमल, आणि कडक सिंघ सारखे फालतू movies पाहीले, त्यावर उतारा म्हणून खिचडी movie परत बघितला.

अजिबात डोकं न वापरता आणि कुठलेही प्रश्न न विचारता , logic चा जराही विचार न करता हा movie बघायचा.

khichdi hi long running serial hoti btw.
mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago

Sridevi-prasanna पाहिला. काहीच घडत नाही ह्यात. रेंगाळत जाणारा slow romcom aahe. संजय मोने , सुलभा आर्य ह्यांची comedy चांगलीं आहे. Lead pair (सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर) ह्यांचं ॲक्टिंग चांगलं आहे . Typical romcom aahe. शेवटी शेवटी जरा रंगत आणली आहे पण फिल्मी शेवट करून स्टोरी संपवलीय.

Top