Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 10

Created

Last reply

Replies

763

Views

29k

Users

19

Likes

1.1k

Frequent Posters

HeirOfSlytherin thumbnail
Rainbow Reign Pride Participant 0 Thumbnail Jimmy Jab Games Season 6 0 Thumbnail + 2
Posted: 8 months ago
#91

Heeramandi by SLB... First look released...

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#92

Animal बघितला. FF करत संपवला कसातरी. Worst movie. किती तो रक्तपात आणि हिंसाचार. बाप रे. आणि ते सर्व underware, skin infections, pad बदलणे वगैरे unnecessary सीन्स आणि dialogues. अत्याचार नुसता. सेक्स चा बहुचर्चित एक सीन लांबून घेतलाय, all essential parts covered luckily. Not comparable to sacred games , mirzapur etc .

Sequel - animal park मध्ये tripti dimri la main lead role असेल असं शेवटी indicate केलंय. अनिल, रणबीर, बॉबी देओल यांचं चांगल acting एवढीच जमेची बाजू.

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#93

Interestic cast and concept . Will look forward to this movie.

https://youtu.be/pSNAS8ql-j8?si=JyMY6Z1ownmcey7r

Edited by mishkil88 - 8 months ago
mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#94

Karmma calling hi hot star वरची series koni pahili ka ? I am seeing first episode. सुरवातीलाच Murder aahe pan jaam boring ani confusing vatate. Raveena tandon hi ekmev popular celebrity त्यात असल्याने ती एकदमच beauty queen असल्यासारखी वावरते. Acting madhe सुमार aahe. Revenge hya English series chi remake aahe.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 8 months ago
#95

Killer soup चे 4 episodes झाले.

कसली बेकार आणि bore आणि किळसवाणी आहे ही series.

कोंकना सेन आणि मनोज वाजपेयी नि काय बघून ही series accept केली?

Make up पण इतका वाईट आहे त्या umeh pillai म्हणजे मनोज वाजपेयी चा..

सयाजी शिंदे ला कायम south चा अण्णा का बनवतात??

रोजा movie मधला इन्स्पेक्टर ईकडे सुद्धा इन्स्पेक्टर आहे.

तो चाची 420 मध्ये सुद्धा होता.

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#96

Originally posted by: iluvusakshi

मी तिसरा बघतोय. Agreed एकदम bore आहे. बहुतेक मेकअप man ne direct Keli ki kay असं वाटायला लागलंय smiley37. इतके वेगवेगळे मेकअप आणि dresses मनोज वाजपेयी आणि Konkona la दिलेत. खून पचवणे, योगायोग आणि बावळट पोलीस असा अजून पर्यंत चे कथानक आहे. पुढे कदाचित पकडले जातीलही.
mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#97

to actor Nassar - mainly Tamil madhe, ani itar South languages मध्ये खूप प्रसिध्द आणि acclaimed actor aahe. Bahubali, panniyar Selvan , tasech mani ratnam chya anek picture madhe त्याने काम केलाय.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 8 months ago
#98

Originally posted by: mishkil88

मी तिसरा बघतोय. Agreed एकदम bore आहे. बहुतेक मेकअप man ne direct Keli ki kay असं वाटायला लागलंय smiley37. इतके वेगवेगळे मेकअप आणि dresses मनोज वाजपेयी आणि Konkona la दिलेत. खून पचवणे, योगायोग आणि बावळट पोलीस असा अजून पर्यंत चे कथानक आहे. पुढे कदाचित पकडले जातीलही.

कोंकना तर p**n star वाटायला लागली आहे मला.

कसले भिकार सीन्स करते.

त्या dolly, किट्टी movie होता त्यात, नंतर lipstick under my बुरखा movie मध्ये आणि आता ईकडे, या वेब series मध्ये.smiley7

तो मनोज ही अवघडलेला वाटतो तसल्या scenes मधे.

अगदीच घाण आहे.smiley7

mishkil88 thumbnail
Posted: 8 months ago
#99

Originally posted by: iluvusakshi

कोंकना तर p**n star वाटायला लागली आहे मला.

कसले भिकार सीन्स करते.

त्या dolly, किट्टी movie होता त्यात, नंतर lipstick under my बुरखा movie मध्ये आणि आता ईकडे, या वेब series मध्ये.smiley7

तो मनोज ही अवघडलेला वाटतो तसल्या scenes मधे.

अगदीच घाण आहे.smiley7

mi तिचे फक्त Wake up Sid आणि omkaraa हे दोनच पिक्चर पाहिले आहेत, त्या दोन्ही चा दर्जा आणि तिचे काम खूप चांगले होते. Btw omkara is one of the best films made in Bollywood. Imo. Konkona ne direct केलेला अमृता सुभाष चा लस्ट स्टोरी part 2 खरोखर pxxn होता. वयाच्या 45 पाशी आलेल्या ह्या बाईला काय दुर्बुद्धी झालीय. मध्ये बरीच वर्ष गायब होती, रणवीर शोरि बरोबर divorce घेतल्यावर पुन्हा active झाली.
Edited by mishkil88 - 8 months ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 8 months ago

Originally posted by: mishkil88

Karmma calling hi hot star वरची series koni pahili ka ? I am seeing first episode. सुरवातीलाच Murder aahe pan jaam boring ani confusing vatate. Raveena tandon hi ekmev popular celebrity त्यात असल्याने ती एकदमच beauty queen असल्यासारखी वावरते. Acting madhe सुमार aahe. Revenge hya English series chi remake aahe.

Raveena kadhi acting karayachismiley6smiley6

Top