Web Series and OTT films discussion - Thread 4 - Page 98

Created

Last reply

Replies

1.1k

Views

69.9k

Users

21

Likes

2.8k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: md410

Which novel is covered in this? Do you know?
S1 was on Brass Verdict

no idea.
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी आज movie बघायला जाणार आहे.

पण तो whats app मार्फत माझ्या कडे कालच आलाय

इतक्यात झाला सुद्धा लीक???😢😢

@sakshi -picture baghitlas ka
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

@sakshi -picture baghitlas ka

हो, पाहिला.

housefull होता. 5.15 pm चा show होता.

Movie मला आवडला, पण कुठे कुठे editing ची गडबड वाटली मला.

तसंच, वंदना गुप्ते ला भयंकरच पांढरा पांढरा make up केला आहे😡

बाकी, dialogues आणि गाणी छान आहेत.

Edited by iluvusakshi - 1 years ago
NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 1 years ago

Originally posted by: md410

Which novel is covered in this? Do you know?
S1 was on Brass Verdict

'Fifth witness' by the same author.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: NerdyMukta

'Fifth witness' by the same author.

ok. Will watch it.
md410 thumbnail
Anniversary 16 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: NerdyMukta

'Fifth witness' by the same author.

Oh okay thank you

I have not read that yet

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

मटा मध्ये ममांचा (महेश मांजरेकर)इंटर्व्ह्यू वाचला त्यांनी प्रोड्युस केलेल्या (जॉईंट आहे) एका काळेचे मणी या जियो सिनेमावर 26जूनला रिलीज झालेल्या हलक्याफुलक्या मराठी सिरिजबद्दल.

म्हणून काल पाहिली ,6 भाग आहेत.

प्रशांत दामले,पूर्णिमा गाडगीळ,ऋता दुर्गुळे,ऋषी (आडनाव आठवत नाही,तो लेखकही आहे) समीर चौगुले, विशाखा सुभेदार वगैरे कलाकार आहेत.

जगावेगळे विनोद नाहीत किंवा एक्स्ट्रॉऑर्डिनरी अशी नाही ,पण खरच हलकीफुलकी आहे.

सध्याच्या सतत दाखवत असलेल्या सेक्शुअल कंटेत,मारामारी, खून,शिव्या बीभत्स सीन्स यवर नक्कीच फुंकर घालणारी आहे,हास्यजत्रेतल्या कलाकारांना आणि वंदना गुप्ते,पूर्णिमा तळवलकर,ईशा केसकर यांना फार काम नाही पण जे आहे ते मोजकच आणि छान आहे.

बाकी दामलेंवरच फोकस आहे,त्यांच्याच काळे कुटुंबाव आहे,प्रशांत दामलेही नेहमीसारखेच वावरतात पण तरीही छान वाटत.ऋता दुर्गुळे मस्त.नेहमीचेच वेबसिरिजमध्ये असणारे गे,ड्रग्ज हे विषय विनोदी ढंगाने बघायला मजा येते.

ओव्हरॉल एकदा बघायला हरकत नाही.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी the trial चे 3 एपिसोड पहिले.

खास नाही,पण बरे वाटले.

Kajol as usual okayish.. nothing great.

Sacred games मधली actress पण आहे यात.

शिबा chaddha, आणि तिचा तो पार्टनर, बिना , ok type मध्ये आहेत.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Hushh... झाली माझी the trial ही web series बघून..

खास नाहीये story, आणि screenplay सुद्धा weak आहे .

काजोल ने कशाला accept केली ही series??

सरधोपट मार्गाने जाते ही series.

शीबा chadhhaa तर अगदी बेवडी दिसते. सतत सिगरेट ओढत असते आणि नाशिल्या आवाजात dialogues बोलते.

अग तू senior advocate आहेस, आणि अश्या sedusive आवाजात बोलतेस? Nonsense.

Original web series कोणी पहिली आहे का? ती पण अशीच आहे का?

Resham thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Visit Streak 90 0 Thumbnail + 3
Posted: 1 years ago

Mala avadli Eka Kaleche Mani... Halkifulki aahe. Kuthehi sumaar jokes nahit. Agdi sahaj sopi vatate baghayla.. Saglyanchi kaama chan zaliyet. Aajkalchya bibhitsa series madhe ashi ekhadi series baghayla bara vatla...


Season 2 yeilach.. 6 episodes madhe season 1 chaan ghetlay

Edited by Resham - 1 years ago
Top