Web Series and OTT films discussion - Thread 4 - Page 94

Created

Last reply

Replies

1.1k

Views

70k

Users

21

Likes

2.8k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

Lust stories S 2 च्या पहिल्या दोन stories पाहिल्या.

बेक्कार, वाह्यात, कमरेचा सोडून डोक्याला...अशी गत आहे.

कशाला बनवतात ह्या असल्या web series😡

अमृता सुभाष👎🏼

नीना गुप्ता वाल्या story मध्ये उगाचच आजी अति पुढारलेल्या विचारांची दाखवली आहे

दुसरी स्टोरी अमृता सुभाष आणि संजय खापरे... नाही आवडली मला.

Sanjay khapre नाही आहे - श्रीकांत यादव आहे तो.

पण एवढे बोल्ड सीन्स??? ती आपल्या नवऱ्याला घेऊन हसत हसत premier ला कशी गेली...😲

Edited by mishkil88 - 1 years ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

हा रणवीर सिंग दिवसेंदिवस छपरी होत चालला आहे.

जया बच्चन?? देवा.…बचाव रे तूच आता आम्हला.😢

Ardhaadhik picture tar trailer madhech dakhavala ahe.

Aso,Aliya bhattla oradatana ka dakhaval ahe.

Pan story nakkich bari vatat ahe.gharat jaun rahan.

Pan ata ha family dramavala Karan johar kasa kai dakhvato te imp ahe.

Ha IMO Priyadarshan or Devid dhavan typecha picture ahe.

Rishikesh mukharji aste tar softly handle kela asta.

Ha Johar mhanje 😕

Baghu ,kasa execute kela ahe te.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

Sanjay khapre नाही आहे - श्रीकांत यादव आहे तो.

पण एवढे बोल्ड सीन्स??? ती आपल्या नवऱ्याला घेऊन हसत हसत premier ला कशी गेली...😲

sarva reviews madhun Amruta Subhash che vaaremap / prachand koutuk hoat aahe. Kuthlyahi role madhe ti sakhresarkhi virghalun jate he matra nakki. Astu hya picture madhe 15 mins cha pan role nahi pan tila national award milala. Tasech zoya akhtar chya gulli boy madhe ti filmfare award gheun geli ranvir singh chya aai cha role kela hota. Tichya talent la hindi madhle lok khup maantat.

No doubt she is great pan ha role matra bhayankar bold aahe.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

Sanjay khapre नाही आहे - श्रीकांत यादव आहे तो.

पण एवढे बोल्ड सीन्स??? ती आपल्या नवऱ्याला घेऊन हसत हसत premier ला कशी गेली...😲

Ohh..Sorry..

बरोबर, तो संजय खापरे नाहीये.

Lust stories 2 ही एक उघड उघड p**n film आहे.

याच्या 4ही stories मध्ये ओंगळवाणे s*x scenes आहेत.

उ.ब.ग आलाय या सगळ्या गोष्टींचा😡

बेक्कार, भंगार, वाह्यात अशी अजून काही विशेषणं सुचत असतील कोणाला, तर ती ही apply होतात ह्याला.😡

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

नीलकंठ मास्तर हा movie मी you tube ला पाहिला.

Sorry to say पण पूजा सावंत ही प्रियांका चोप्रा सारखी फक्त मॉडेल म्हणून ठीक आहे.

Acting 0 आहे.

खोटी खोटी हसते, लाजते, dialogue सुद्धा खूप खोटे खोटे tone मध्ये बोलते.

मला pc सुद्धा कधीच आवडली नाही.

कायम एक प्रकारचं english accent राहिला आहे तिच्या हिंदी बोलण्यात आणि तो सगळीकडे दिसतो.😢

या मध्ये ML त्या अरु चा आशु आहे.

दगड आहे तो. त्याचीही acting 0.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

Ohh..Sorry..

बरोबर, तो संजय खापरे नाहीये.

Lust stories 2 ही एक उघड उघड p**n film आहे.

याच्या 4ही stories मध्ये ओंगळवाणे s*x scenes आहेत.

उ.ब.ग आलाय या सगळ्या गोष्टींचा😡

बेक्कार, भंगार, वाह्यात अशी अजून काही विशेषणं सुचत असतील कोणाला, तर ती ही apply होतात ह्याला.😡

movie chya नावा वरून तुझ्या लक्षात आलं नाही का की ह्यात असलच सगळं असणार आहे ते 😆. मासूम मधला लहान मुलगा जुगल हंसराज आता कसा दिसतो ..त्याला ओळखलास का ? आणि विजय वर्मा - तमन्ना ह्यांच्या स्टोरीत सगळं outdoor chitratlyasarkha नकली का वाटतं ? तो set पण नाहीये, बहुतेक कॉम्प्युटर graphics kiwa vfx वापरले आहे .
Edited by mishkil88 - 1 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

movie chya नावा वरून तुझ्या लक्षात आलं नाही का की ह्यात असलच सगळं असणार आहे ते 😆. मासूम मधला लहान मुलगा जुगल हंसराज आता कसा दिसतो ..त्याला ओळखलास का ? आणि विजय वर्मा - तमन्ना ह्यांच्या स्टोरीत सगळं outdoor chitratlyasarkha नकली का वाटतं ? तो set पण नाहीये, बहुतेक कॉम्प्युटर graphics kiwa vfx वापरले आहे .

हो ,आलेल लक्षात..

पण जित्याची खोड.......😢

Tamanaa ची स्टोरी तर मला कळलीच नाही

म्हणजे ते दोघेही मेलेले असतात ना?

सगळंच घोळ आहे.

काजोल च्या स्टोरी मध्ये मात्र एन्ड अगदीच shocking आणि unexpected आहे.

हो, जुगल ला मी ओळखला.

विजय आणि tamanna च्या स्टोरी मधे खरंच, background pictures अगदीच बालिश आणि हास्यास्पद आहेत😆

Edited by iluvusakshi - 1 years ago
Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 1 years ago

Haven't watched Lust Stories , don't intend too..I was shocked to see someone to the likes of Kajol being a part of such cheap franchise..If m not mistaken KJO had directed the first part ..Kiara Advani had done a cheap scene ..Cannot mention here ...Tikdunach tila popularity milali.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: Pr_b

kjo directed one story of anthology. Total 4 different stories told by 4 different directors. Ditto for part 2.
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Medium spicy अर्धा बघून झालाय. भयंकर bore आहे. काहीच घडत नाही ह्यात. ललित आणि सई chef असतात आणि सिगारेट फुकट असतात. ह्यापेक्षा एखादी documentary बघावी. Knowledge madhe भर तरी पडेल 😆.

Top