Originally posted by: RPRRR42
मी सिटी ऑफ ड्रीम्स चा पहिला सिझन पाहिलादुसरा पाहिला नाही.तर डिरेक्ट ली तिसरा पाहू की दुसरा ऑप्शनला टाकू😆
जुने दिवस आठवले.
कॉलेजमध्ये असताना परीक्षा जवळ आली की ग्रुप डिस्कशन व्हायच कुठला चँप्टर ऑप्शनला टाकायचा, समजा या सब्जेक्टमध्ये केटी लागली तर
आपल्यावेळी केटी सिस्टिम होती,आता आहे का?
मी अगदी तसच विचारत आहे😆 म्हणजे सिझन 2ऑप्शनला टाकला तर 3कळेल ना 😆
शाळेत तुम्ही कधी ऑपनची रिस्क घेतली होती.?मी नव्हती घेतली😆 अगदी बाळबोध शाळा आणि तसेच विद्यार्थी😆😆
Option biption काही नाही..
मुळात, बघूच नको S 3.
प्रचंड slow, bore आहे, आणि त्यातून निष्पन्न काहीही होत नाही.
शाळेत असताना option हा प्रकारच नव्हता.
ते सगळे उद्योग college मध्ये गेल्यावर, शिंग फुटल्यावर सुरू झाले😆
मी option असं कधी काही केला नाही, हा पण group bunk मात्र भरपूर मारलेत.🤣😆
पण individual bunk कधीही मारला नाही.
मी तर FC आणि BC च्या lecrure ला ही बसलेली आहे😊
Group bunk मात्र सोडला नाही एकही.😆
Edited by iluvusakshi - 1 years ago
comment:
p_commentcount