Originally posted by: mishkil88
Doctor G pahilyavar asa janavla ki barech awkward vatnare dialogues bedhadak, natural vatatil ase ani bindhast marlet. Awkward mhanje family viewing sathi awkward. Tich goshta Chichhore hya film chi. College hostel madhe mula (boys) ekemekana vattel te boltat real life madhe he sarvana thauk aahe pan te tasechya tase screen var family viewing sathi baghna avghad aahe. Doctor G la adult rating dilay censor ne pan theaters khali jatayat asha madhe lahan mulana kon advanar aahe. Censor ne haat khup sail sodlet alikadchya kaalat. Chhichore tar regular TV channel var adhun madhun lagat asto.
Covid मध्ये/covid मुळे जे नुकसान झालं आहे film industry चे, ते भरून काढण्यासाठी मला असा वाटतं, की cencor हे असले movies, संवाद पास करतंय.
या वर्षात देखील मोठ्या मोठ्या big budget films अक्षरशः flop गेल्या आहेत.
Ott वर येत आहेत लगेच.
तरीही, जर कथेत मुळातच काही दम नसेल, तर कितीही मोठा सुपरस्टार जरी असला, तरी प्रेक्षक पाठ फिरवतात.
दुसरं म्हणजे भाषा..
तर मी छातीठोकपणे सांगू शकते, की हल्लीची बहुतांश मुलं ही अशीच भाषा बोलतात.
मी या बद्दल मागेही एकदा पोस्ट केली होती.
माझ्या परिसरात दोन मराठी शाळा आहेत. आणि त्या शाळेत आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या पालकांची मुले,मुली आहेत.
तर, रस्त्यातून जाता येता, कितीतरी वेळा मी त्या मुलांची abusive language ऐकली आहे.
आई ***, किंवा अरे ल**
हे फक्त boys च नाही, तर मुली देखील सर्रास बोलतात..
अरे, तो ना.... तो yz आहे..वगैरे.
आणि हे फक्त आर्थिक स्तर down असलेल्या गटात नाहीये, तर मध्यम वर्गीय किंवा उचभ्रू मधे सुद्धा आहे, फक्त त्यांच्या तोंडी शिव्या या त्यांच्या त्यांच्या लेवल च्या वेगवेगळ्या असतात.
(आर्थिक स्तर हा काही निकष नाही शिव्या साठी).
आता recently लोकसत्ता च्या चतुरंग पुरवणी मध्ये यावर एक लेख आला होता.
मला आठवत नाहीये, की मी तो ईकडे share केला होता की नाही?
शोधते मी, जर मिळाला तर पोस्ट करते.
Edited by iluvusakshi - 1 years ago
comment:
p_commentcount