Word Count: 1
'तडका' हा movie पाहिला.
कसला third class आहे. 😡अतिशय वाईट.👎🏼
कशाला हा movie बनवला?
नाना, तापसी, मुरली, आणि तो गुड्डू भैया(मिर्जपुर वाला) ..या सर्वांनी हा movie का accept केला?
अतिशय जुनी concept आहे. पूर्वीच्या बऱ्याच movies/short फिल्म्स किंवा अगदी एक-दोन episodes च्या सिरीयल मध्ये सुद्धा अश्या कथा कितीतरी वेळा आपण पहिल्या आहेत.
तापसी चा dubbing केलाय का? आवाज तिचा स्वतःचा वाटतच नाही.
नाना ला जी fl दिलीये, ती त्याची मुलगी वाटते.
काय बेक्कार आहे मूवी.
मी तर 1 star सुद्धा नाही देणार rating.
Drishyam 2 पाहिला.
काहीही खास अस लिहिण्यासारखं नाहीये.
जे पाहिल्या part मध्ये होता, तेच second part मध्ये आहे, अगदी तसच्या तसं.
वाईटाचा विजय होता, चांगल्यावर😢
अक्षय खन्ना अजून किती वर्षे तेच तेच रोल्स आणि तीच तीच acting करणार आहे?
शेवटची 10 minutes मध्ये सगळं राज उलगडत, पण ते इतके sharp mind ने केले आहे(म्हणजे ML ने..विजय ने)..की आपला विश्वास बसत नाही. की एक सामान्य माणूस इतक्या साऱ्या लोकांना एकाच वेळी कसा काय manage करू शकतो/करतो??
(आपण केलेला गुन्हा लपवण्यासाठी)???
आणि स्वतःचा हेतु साध्य करू शकतो.
शेवटी police हरतात आणि हा जिंकतो..
काहीही..😢
Sakshi अगदी बरोबर. पोलिस काय करतील ह्याच एवढं manipulation हा माणूस advance मध्ये करतो आणि पुढे जाऊन पण त्यांच्या प्रत्येक move ला काटशह देतो. एवढंच नव्हे तर खूनासारखी भयंकर गोष्ट तो तर पचवतोच पण अख्खी फॅमिली, teenage मुली पण पोलिस अत्याचाराला समर्थपणे तोंड देतात हे सगळं खूपच अतिशयोक्ती पुर्ण आहे. तरी पण हा एवढा विचार बाजूला ठेवला तर movie नक्कीच engaging आहेत. दोन्ही parts. गंमत म्हणजे money heist ही जगप्रसिध्द स्पॅनिश सीरिज Netflix var khup गाजली तिच्यात हाच प्रकार आहे. हजारो कोटींचा दरोडा घालणारा माणूस पोलिसांची प्रत्येक move advance मध्ये guess करून प्रचंड manipulations करतो. अर्थात अनेक गोष्टी fail होतात पण शेवटी तरी सुद्धा तो यशस्वी होतो.
'तू अभि तक है हसीन' चे दोन episodes झाले बघून.
किशोर कदम आणि सुहिता थत्ते😊😊👌👌
छान आहेत दोन्ही भाग.
हलका फुलका.😊😊
bhadipa madhe ka ?Originally posted by: iluvusakshi
'तू अभि तक है हसीन' चे दोन episodes झाले बघून.
किशोर कदम आणि सुहिता थत्ते😊😊👌👌
छान आहेत दोन्ही भाग.
हलका फुलका.😊😊
Sakshi tu Sita Ramam हा movie पाहिलास का ? कसा आहे ?
comment:
p_commentcount