जवान movie पाहिला.
पण माझा मत @RR.. च्या अगदी विरुद्ध आहे.
ब.क.वा.स. movie आहे हा.
South चा डिरेक्टर आहे, म्हणून अतिशयोक्ती ठासून भरली आहे यात.
मी कधीच Srk ची fan नव्हते.
तो तेव्हाही माकडचाळे करायचा, यातही त्याने तेच केलं आहे.
Villian ची dialogue delivery इतकी poor/वाईट आहे.
South चा villian का घेतला?
नयनतारा ठोकळाआहे.
गिरीजा ओक, सन्या मल्होत्रा ला कशाला घेतला आहे?
फक्त srk बरोबर screen share करायला मिळणार, म्हणून आणि म्हणूनच accept केला का रोल यांनी??
Srk च glorification किती म्हणजे किती करायचा? आणि तो सतत खर्जात का बोलतो??
सरळ बोल ना रे बाबा...
दीपिका ला waste केलंय.
या सर्वांनी हा movie दोस्ती खात्यात केला आहे का?
सबकुछ srk आहे यात. बाकीचे screen वर येतात, जातात. ते नसले तरीही काहीही फरक पडला नसता.
असं सगळं असलं, तरीही, जसा गदर 2 हा sunny deol च्या loyal fans मुळे hit गेला, तसंच srk च्या प्रचंड प्रमाणात असलेल्या फॅन्स मुळे हा ही hit च असणार आहे.
अशक्य, अतर्क्य ही करेल हा SRK.
पण या निमित्ताने BO ला भरपूर गल्ला मिळतोय, हे ही नसे थोडके.
comment:
p_commentcount