मधुरा as usual गटारतोंड.
मीरा सांगते आदी ला आपण त्यांना सगळं काय ते खरं सांगूंया, आदी बोलतो..थोडा वेळ जाऊदे, प्रकरण जरा शांत होऊदे
(या दोघांचे हे diogues सतत ऐकून ना, मला भयंकर कंटाळा आलाय).
मीरा बोलते मी मांडव परतनी साठी जाणार नाही.
आईकडे माहेरी जाणार नाही.
मीरा, आदी हे एक व्हिडिओ बनवतात अमोल च्या संगण्यावरून, ज्यात ते सुलू ची माफी मागतात.
Precap तर अजूनच रटाळ..
Dr p आदि ला मिठी मारतात आणि सुलू ला बोलतात, अग किती त्यांची परीक्षा घेशील, आता त्यांना माफ कर.
खुनशी हसतात, पण मीरा ला बहुतेक कळतं की दाल मे कुछ काला है.
अतिशय बेक्कार, tp एपीसोड.
comment:
p_commentcount